congress

बाळासाहेबांसमोरच फडणवीसांची भर स्टेजवर काँग्रेसच्या बड्या नेत्याला खुली ऑफर

देवेंद्र फडणवीसांनी भर स्टेजवर काँग्रेसच्या नेत्याला दिली खुली ऑफर!

Dec 8, 2022, 01:09 AM IST

Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीत 'आप'चा झाडू जोरात, भाजपचे 'कमळ' कोमजले

MCD Election 2022 Result : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली महापालिकेतील (Delhi MCD Election) भारतीय जनता पक्षाची (BJP) 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. 

Dec 7, 2022, 03:06 PM IST

MCD Election Result: AAP चे तृतीयपंथी उमेदवार बॉबी किन्नर विजयी, भाजपला दे धक्का

MCD Election 2022  AAP Transgender Candidate Bobby Kinnar Win : दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची जादू चालल्याचे दिसून येत आहे.  

Dec 7, 2022, 12:20 PM IST

Parliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?

Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.

Dec 7, 2022, 07:40 AM IST

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महामोर्च्यात (Grand March) सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. 

Dec 5, 2022, 07:27 PM IST

Prakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र

राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं  राजकीय समीकरण पहायला मिळतंय. 

Dec 5, 2022, 05:54 PM IST

Gujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Gujarat Election 2022 :  गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.  

Dec 5, 2022, 08:33 AM IST

Maharashtra : महाराष्ट्राचा अपमान करण्याचं भाजपचं षडयंत्र - नाना पटोले

Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra and Karnataka border) थांबायचे नाव घेत नाही. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.

Dec 4, 2022, 11:56 AM IST