construction

नाशिकमध्ये नविन बांधकामाना बंदी

महापालिका हद्दीत नव्या बांधकामाचे परवाने बंद करण्यात आलेत. शिवाय जिल्ह्यात फार्महाऊसच्या बांधणीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे.

Dec 12, 2015, 03:04 PM IST

कार्ल्याचं प्रसिद्ध एकविरा देवीचं मंदिर 'अनधिकृत'!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मावळच्या तहसीलदारांनी कार्ल्याचे एकविरा देवीचं मंदिर अनधिकृत ठरवलंय. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातल्या लाखो भाविकांचं तसंच ठाकरे घराण्याची ही कुलस्वामिनी आहे. 

Dec 10, 2015, 11:12 AM IST

अतिक्रमणाविरोधात नोंदवा ऑनलाईन तक्रार

अतिक्रमणाविरोधात नोंदवा ऑनलाईन तक्रार

Nov 24, 2015, 11:42 AM IST

बांधकाम व्यावसायतली लाचखोरी; परमार आत्महत्येनंतर बिल्डरांचे मोर्चे

बांधकाम व्यावसायतली लाचखोरी; परमार आत्महत्येनंतर बिल्डरांचे मोर्चे 

Oct 13, 2015, 09:04 PM IST

दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू

दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू 

Sep 29, 2015, 02:05 PM IST

SHOCKING : इथे, व्हॉटसअपवरच मिळतो बांधकामांचा चाचणी अहवाल!

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांना कसं वाचवलं जातं याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम नमुन्यांचा चाचणी अहवाल हवा तसा मिळवता येऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय.

Sep 5, 2015, 12:30 PM IST

बांधकामांचं पाणी तोडा!

पावसानं ओढ दिल्यामुळं पाणीकपातीचं संकट अधिकच गडद होत चाललंय. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बांधकामांसाठी पाणीवापरावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Aug 28, 2015, 10:53 AM IST

बोरिवलीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा बेसमेंट साचाच कोसळला

 मुंबईच्या बोरीवलीत एक खळबळजनक घटना घडलीय. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटचा साचाच जमिनीच्यावर आलाय. हा धक्कादायक प्रकार घडलाय तो चिकूवाडी येथे ही घटना घडली. 

Jun 18, 2015, 09:17 AM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Jun 4, 2015, 09:15 AM IST

चीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत

आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे. 

May 2, 2015, 03:23 PM IST