containment zone

कोरोनाचा वाढता धोका पाहता केंद्राकडून राज्यांसाठी नऊ मार्गदर्शक सूचना

लॉकडाऊन आणि कंटेन्मेट झोनमध्ये नवे नियम लागू

Apr 27, 2021, 12:35 PM IST

लॉकडाऊनचा पर्याय नको, कंटेन्मेंट झोन जाहीर करा; केंद्र सरकारचे राज्याला निर्देश

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत.  

Mar 16, 2021, 11:57 AM IST

पुणे शहरात पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन लागू होण्याची शक्यता

पुण्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या दहा टक्क्यांवर 

Feb 15, 2021, 06:08 PM IST

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज - प्रकाश जावडेकर

नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं, जावडेकरांचं आवाहन

Sep 5, 2020, 05:17 PM IST

अनलॉक-3 ची नियमावली जाहीर, पाहा काय उघडणार आणि काय बंद राहणार?

 केंद्र सरकारने अनलॉक-3 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

Jul 29, 2020, 08:18 PM IST

अमिताभ बच्चन यांच्याकडे काम करणारे २८ जण क्वारंटाईन

अमिताभ बच्चन यांचं निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 

Jul 12, 2020, 09:34 PM IST
Mumbai BMC Sanitize Amitabh Bachchan All Four Bunglow And Declared Containment Zone PT2M49S

मुंबई | बच्चन कुटुंबाचे चार बंगले 'कन्टेन्मेंट झोन'

Mumbai BMC Sanitize Amitabh Bachchan All Four Bunglow And Declared Containment Zone

Jul 12, 2020, 08:20 PM IST
Mumbai Amitabh Bachchan Bunglow Jalsa Announced As Containment Zone PT1M50S

मुंबई | बच्चन कुटुंबियांचे चारही बंगले 'कन्टेन्मेंट झोन'

मुंबई | बच्चन कुटुंबियांचे चारही बंगले 'कन्टेन्मेंट झोन'

Jul 12, 2020, 05:50 PM IST
Kalyan Dombivali 31 Containment Zone Under Lockdown PT2M35S

कोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी

 कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.  

Jun 27, 2020, 08:54 AM IST

मुंबई 'अनलॉक'च्या दिशेने, पण ५० लाख लोकं कंटेनमेंट झोनमध्येच

मुंबईतील ५० लाख लोकसंख्या अजूनही कंटेनमेंट झोन आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये बंदिस्त...

Jun 10, 2020, 07:59 PM IST

कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

पोलिसांनी हा परिसर सील केला असून याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही. 

May 19, 2020, 07:39 PM IST

कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखा - मुख्यमंत्री

'संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार आहे'

May 12, 2020, 10:08 PM IST