संप मागे घ्या, लोकांची गैरसोय होतेय; सरकार चर्चेला तयार - अनिल परब
Anil Parab on ST bus strike : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे.
Nov 11, 2021, 01:57 PM ISTST bus strike - आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही - राज ठाकरे
ST bus strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये घेण्यासाठी संप पुकारला आहे. संप अधिक चिघळत आहे.
Nov 11, 2021, 01:00 PM ISTएसटीचे 100 कोटींचे नुकसान : राज्यातील सध्याची स्थिती, संपाला खासगी बस चालकांचा पाठिंबा
ST strike : राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यात यावे, या मागणीसाठी गेले पंधरा दिवस आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळासह सामान्य नागरिकांना बसत आहे.
Nov 11, 2021, 08:42 AM ISTसंप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा
ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
Nov 10, 2021, 01:44 PM ISTST Bus Strike: एसटी कार्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार! आज महत्त्वाची बैठक
एसटीच्या संपासंदर्भात मोठी बातमी.
Nov 10, 2021, 07:16 AM ISTएसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार - अनिल परब
ST bus strike : एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर आहे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आजही आवाहन करत आहोत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन वातावरण खराब होऊ नये...
Nov 9, 2021, 02:16 PM ISTST bus strike : एसटी महामंडळ मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता
ST bus strike : एसटी कर्मचार्यांच्या (ST employees strike ) प्रश्नांवर न्यायालयाच्या सूचनेनुसार तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. मात्र, संप सुरुच आहे.
Nov 9, 2021, 10:35 AM ISTमुंबई | मुश्रीफ, मलिकांविरोधात अवमान याचिका दाखल करणार - चंद्रकांत पाटील
BJP Leader Chandrakant Patil On Filing Contempt Petition Against NCP Leaders.
Apr 25, 2021, 11:35 PM IST...तर डॉक्टरांविरोधात अवमान याचिका करणार दाखल
राज्यभरातले निवासी डॉक्टर आज कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी ऍड. दत्ता माने यांनी केलीय. सकाळी अकरा वाजता मुंबई उच्च न्यायालयात ते अवमान याचिका दाखल करणार आहेत. काल झालेल्या सुनावणीवेळी निवासी डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
Mar 24, 2017, 10:32 AM ISTटाटा-मिस्त्री वाद : अवमान याचिका लवादाने फेटाळली
सध्या कॉर्पोरेट जगतातचं लक्ष लागून राहिलेल्या टाटा-मिस्त्री वादात बुधवारी मिस्त्री कुटुंबानं राष्ट्रीय कंपनी लवादात दाखल केलेली अवमान याचिका लवादानं फेटाळून लावली.
Jan 19, 2017, 09:54 AM IST