Home remedies for Acidity : अॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपचार
काही पदार्थ आणि घरगुती उपचार अॅसिडीटीपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
Jun 2, 2021, 05:22 PM ISTअॅसिडिटी-वजन टाळण्यासाठी काय करावं?
आज नोकरीच्या निमित्ताने वेळेवर खाणे होत नाही. कधीही जेवण घेतले जाते. याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. अनेकवेळा अॅसिडिटीचा सामना करावा लागतो. अॅसिडिटीचा त्रास असेल, तर वेळेवर खाणं हे तुम्हाला फार आवश्यक आहे.
Jan 14, 2013, 06:19 PM IST