control shuger level

Diabetes : मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खाव्यात या 6 गोष्टी

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी सतत चढ-उतार होत राहते. मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थोडासा निष्काळजीपणा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खूप वाढवू शकतो. योग्य आहाराचा अवलंब केल्यास रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते.

Nov 25, 2021, 09:31 PM IST