controversy

राजकारण्यांनी महाराष्ट्राची लायकी काढली; भुजबळ-जरांगें वाद आणखी चिघळला

छगन भुजबळ-मनोज जरांगे वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. आता तर या वादात लायकी, जात, वर्णव्यवस्था असे शब्द येऊ लागलेत.

Nov 28, 2023, 08:40 PM IST

'महात्मा गांधी आज जिवंत असते तर त्यांनी मोदींच्या...'; मोदींची गांधींशी तुलना करत उपराष्ट्रपतींचं विधान

Vice President Dhankar Controversy: मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त आयोजित कर्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेल्या उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणामध्ये हे विधान केलं.

Nov 28, 2023, 08:43 AM IST

धारावी पुनर्विकासातून टीडीआर निर्मितीबाबत वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न

धारावी अधिसूचित क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या विकास हक्क हस्तांतरणाची विक्री किंमत, भूखंड खरेदीत टीडीआरची कोणतीही अनियंत्रित किंमत टाळण्यासाठी, आता सरकारने रेडी रेकनरच्या दराच्या ९० टक्के केली आहे.

Nov 18, 2023, 06:35 PM IST

मराठा आरक्षणावरुन महायुतीतच महाभारत! भुजबळांना पक्षातूनही विरोध, शिंदे गटही आक्रमक

मराठा आरक्षणावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडलीय. भुजबळांविरोधात महायुतीतच वातावरण तापलं आहे. 

Nov 7, 2023, 08:41 PM IST

केरळमधील तरुणांसमोर हमासच्या नेत्याचं भाषण; 'बुल्डोझर हिंदुत्व उखाडण्या'ची घोषणाबाजी

Hamas Leader Virtual Address At Pro Palestine Rally In Kerala: 7 ऑक्टोबरपासून हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षात संपूर्ण जग 2 भागांमध्ये विभागलं केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Oct 28, 2023, 11:53 AM IST

53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं...

एका 53 वर्षीय महिलेने आपल्याच 31 वर्षं मुलाशी लग्न केलं आहे. आमची मनं जुळत असल्याने एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही असं या महिलेचं म्हणणं आहे. 

 

Oct 27, 2023, 07:05 PM IST

मराठ्यांनो हातघाईला येऊ नका; गिरीश महाजनांच्या विधानानं नवा वाद

सरकारचे संकटमोचक अशी ओळख असणा-या गिरीश महाजनांचं एक विधान चर्चेत आलंय.. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका असं महाजनांनी म्हटल्यानं नवा वाद निर्माण झालाय.

Oct 23, 2023, 10:54 PM IST
 Nitesh Rane's reaction to the Chhagan Bhujbal Manoj Jarange controversy PT1M6S

भुजबळ-जरांगे वादावर नितेश राणे हे काय बोलून बसले

Nitesh Rane's reaction to the Chhagan Bhujbal Manoj Jarange controversy

Oct 14, 2023, 06:30 PM IST

'मर्दासारखी आंदोलन करावी'; मनसे आणि अबू आझमी पुन्हा एकदा आमने-सामने

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आझमी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. मनसेचे टोल आंदोलनावर  अबू आझमी यांनी टीका केली आहे. 

Sep 30, 2023, 09:47 PM IST

Babar Azam: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; बाबर आझम-शाहीन आफ्रिदी एकमेकांशी भिडले

Babar Azam: पाकिस्तानच्या खराब कामगिरीवरून कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 

Sep 17, 2023, 07:17 AM IST

'उद्या विराटसोबत असं घडलं तर...', टीममधून बाहेर असलेल्या R Ashwin ला संताप अनावर!

Ashwin shares views on Mankading controversy : नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afg vs Pak) मॅचमध्ये देखील हाच विषय पुन्हा उपस्थित झाल्याचं पहायला मिळाला. त्यावर आता आश्विनने भलीमोठी पोस्ट लिहिल आपलं मत मांडलं आहे.

Aug 27, 2023, 08:49 PM IST