Cooking Tips: 'या' भाज्यांमध्ये घालू नकात टोमॅटो, नाही तर संपूर्ण चव होऊ शकते खराब
Cooking Hacks: भारतीय स्वयपांक घरात अगदी प्रत्येक पदार्थात टोमॅटो टाकला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की काही भाज्यांमध्ये टोमॅटो टाकल्याने चव खराब होऊ शकते.
Nov 18, 2024, 09:10 AM ISTकिचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Nov 6, 2024, 04:23 PM ISTचार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?
Japanese Man Wants To Create History: 36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?
Oct 18, 2024, 12:16 PM ISTसाजूक तुपात अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
Ghee for Cooking : आयुर्वैदात साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. यात हेल्दी फॅट असतात. अशात जर आपण दररोज साजूक तुपात अन्न शिजवल्यास फायदा मिळतो की नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.
Aug 20, 2024, 01:32 PM ISTAluminium Foil पदार्थांसाठी वापरणे सुरक्षित आहे का?
Aluminium Foil Uses Safe For Health For Packing Foods: किचनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी लंच पॅकिंग असो किंवा मुलांसाठी टिफिन असो, ॲल्युमिनियम फॉइलचा वापर सर्रास करण्यात येतो. अगदी रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थदेखील ॲल्युमिनियम फॉइलमध्ये देण्यात येतात. पण Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Aug 9, 2024, 02:55 PM ISTस्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत
ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
May 14, 2024, 03:16 PM IST
लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली
Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय
Mar 28, 2024, 03:57 PM ISTAir Fryer मध्ये जेवण बनवणं योग्य की अयोग्य? ऋजुता दिवेकर काय सांगते
Air Fryer Food Side Effects : एअर फ्रायरमध्ये अन्नपदार्थ शिजवण्याचे दुष्परिणाम
Mar 13, 2024, 06:32 PM ISTजेवणात तिखट चुकून जास्त पडले? 'या' पद्धतीने तिखटपणा कमी करा, चवही बिघडणार नाही
स्वयंपाक करतांना पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो.
Feb 27, 2024, 06:06 PM IST'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तुळशीची पानं, होऊ शकतात दुष्परिणाम!
Tulsi Side Effects : दिवाळीनंतर महत्त्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह. तुळशी विवाहनंतर लग्नाच्या मुहूर्त सुरु होतात. तुळस ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात सर्व आजारावर त्याचा उपयोग होतो. हिवाळ्यात तुळशीच पानं चहा, दुध घालून घेतलं जातं. पण काही लोकांसाठी तुळशीचं पान खाणं आरोग्यासाठी घातक ठरतात.
Nov 18, 2023, 01:45 PM ISTतुमच्यासाठी किती फायदेशीर? कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक
Sabudana for Health : साबुदाणाचे वेगवेगळे पदार्थ खाणं प्रत्येकाला आवडतं... पण साबुदाण्याचे पदार्थ खाणं आवडत असलं तरी अनेकांनी ते खायला नको... त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Jun 22, 2023, 06:47 PM ISTCooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTTrending viral: नारळाच्या करवंटीतला चहा कधी प्यायलात का ? कुल्हड चहा विसरून जाल..
नारळाच्या करवंटीतला चहा करायला सोपा तितकाच कडक, चविष्ट सुद्धा लागतो. चला तर मग जाणून घेउया नारळाच्या करवंटीतला कडक चवदार कोकोनट चहा. (tea making in coconut shell)
Dec 16, 2022, 05:40 PM ISTफक्त इतकंच करा..आणि पुऱ्या एक्सट्रा तेल सोकणार नाहीत
या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.
Nov 4, 2022, 03:27 PM ISTलोखंड, स्टील, नॉनस्टीक की.., स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत?
आतापर्यंत तुम्हीही Aluminum च्या भांड्यांमध्ये जेवण बनवत होतात का? अनावधानानं आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण, आता ही माहिती वाचल्यानंतर लगेचच तुमची चूक सुधारा
Oct 12, 2022, 01:43 PM IST