RBI ची 4 बँकांविरोधात मोठी कारवाई! या 4 पैकी एखाद्या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?
RBI Action Against Cooperative Banks: देशातील बँकांची बँक अशी ओळख असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकूण 4 बँकांविरोधात कारवाई केली आहे. यासंदर्भातील निर्देश बँकेने जारी केले आहेत.
Sep 16, 2023, 03:26 PM ISTतुमचं इथं खातं तर नाही? RBI कडून 'या' 8 सहकारी बँकांचे परवाने रद्द
RBI Cancelled 8 Co-Operative Bank License: गेल्या काही काळापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करून बँकिंग क्षेत्रात सुतूत्रता आणली आहे. फसव्या बँकांकडून खातेधारकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठीसुद्धा आरबीआयनं खास पावलं उचलली आहेत.
Apr 20, 2023, 12:19 PM IST
कृषी योजनांसाठी अमित शहांचा महत्वाची घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे की सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकारी बँकांचे ग्राहक लवकरच थेट लाभ हस्तांतरण (DBT) शी जोडले जातील. म्हणजेच आता त्यांनाही सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे
Jul 27, 2022, 10:02 AM ISTसहकारी बँका आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली, दुरुस्ती विधेयक मंजूर
आता सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या आहेत.
Sep 18, 2020, 07:53 AM ISTसहकारी बँकांच्या व्यवस्थापनावर रिझर्व्ह बँकेचा अंकुश
सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार काढून घेतले जातील.
Feb 6, 2020, 08:46 AM ISTनोटाबंदीचा शेती आणि शेतकऱ्याना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:00 PM ISTसहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.
Nov 22, 2016, 09:01 AM IST