copper vessel

तांब्याच्या भांड्याचा वापर करा; रातोरात नशीब चमकेल

अनेकदा अथक परिश्रण करुनही मेहनतीला यश मिळत नाही. सतत निराशा होते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार रोजच्या जीवनशैलीत  काही बदल केल्यास नक्कीच बदल घडतील. हे बदल घडवायचे असल्यास रोजच्या वापराच तांब्याच्या भांड्याचा वापर सुरु करा. तांब्याच्या भांडे वापरण्याचे अनेक फायदे होतील. 

May 14, 2023, 10:59 PM IST

Health Tips : उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे जाणून घ्या...

Benefits of Drinking copper pot water:  उन्हाळ्याच्या दिवसात तांब्याच्या भांड्याती पाणी प्यायलामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या, तुम्ही जर तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल तर शरीराला काय आणि कोणते चांगले फायदे होतात..

 

Mar 29, 2023, 11:20 AM IST

तांब्याच्या भांड्यातलं पाणी असतं आरोग्यदायी! यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्यामागे वैज्ञानिक कारण असून आरोग्यदायी आहे.

Aug 2, 2022, 04:07 PM IST

तांंब्याच्या भांड्यातून 'या' पदार्थांचं सेवन ठरू शकतं 'विषारी'

अनेक घरांमध्ये अजूनही तांब्या-पितळ्याची भांडी जपून ठेवलेली आहेत. पूर्वी तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात प्रामुख्याने केला जात असे. मात्र आता कालानुरूप त्यामध्ये बदल झाला आहे.  

Apr 18, 2018, 08:06 AM IST