coroanavirus

'.... मग घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना बरा होणार का?'

मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये भाष्य केले. 

Jul 19, 2020, 10:51 PM IST

मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर

कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे याचे भाजपला आणि मोदींना समजते. 

Jul 19, 2020, 07:50 PM IST

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीवर पवारांनी टीका केली. 

Jul 19, 2020, 06:27 PM IST
KDMC Lockdown Extended For Rising Corona Patients To 19 July PT2M54S

कल्याण| केडीएमसी हद्दीत १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

KDMC Lockdown Extended For Rising Corona Patients To 19 July

Jul 11, 2020, 09:05 PM IST

लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच लागणार- अजित पवार

आता नव्याने लॉकडाऊन करतोय म्हणजे पहिलं लॉकडाऊन चुकलं, असा अर्थ होत नाही

Jul 10, 2020, 06:56 PM IST

Lockdown: 'पुणेकरांनो, काय खरेदी करायची असेल ती आत्ताच करुन घ्या'

लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत निर्बंध हे अत्यंत कडक असतील. 

Jul 10, 2020, 05:06 PM IST

कोरोनाला साधा ताप म्हणणाऱ्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची टेस्ट पॉझिटिव्ह

 ब्राझीलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन करण्यासही बोल्सोनारो यांचा विरोध होता. 

Jul 7, 2020, 11:48 PM IST

धक्कादायक! नवी मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब

कोरोना चाचणीचे अहवाल यायचे असल्याने त्याचा मृतदेह वाशी मनपा रुग्णालयात ठेवण्यात आला होता.

 

May 17, 2020, 11:31 PM IST