corona new guidelines

Coronavirus : राज्यात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी, या सहा जिल्ह्यांत कडक निर्बंध

राज्यातले सर्व जिल्हे लेव्हल-3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. (Corona new guidelines)  

Jun 25, 2021, 07:08 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची कशी घ्याल काळजी, सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

 देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत आयुष मंत्रालयाने लहान मुलांसाठी नव्या गाईडलाईन्स (corona new guidelines) जारी केल्या आहेत.

Jun 15, 2021, 07:33 PM IST

कोरोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवली, AIIMS आणि ICMR यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

 कोविड -19च्या (Covid-19) उपचारासाठीच्या मार्गदर्शकतत्त्वे सरकारने सोमवारी बदलली आहेत. कोरोनाच्या उपचाराच्या मार्गदर्शक सूचनांमधून रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर काढून टाकण्यात आला आहे.  

May 18, 2021, 07:06 AM IST