corona total case

COVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती

Corona New Variant JN.1: दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे.

Jan 4, 2024, 06:47 AM IST

Corona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव

Corona New Variant JN.1: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

Dec 30, 2023, 07:47 AM IST