corona vaccination

लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय....देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा

महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एप्रिल महिन्यातील सुट्टीच्या दिवसांतही कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटची त्रिसूत्री केंद्र सरकार राबवतेय.

Apr 1, 2021, 04:35 PM IST
 Mumbai Vaccination Start From Today For Above Age Of 45 PT3M14S

VIDEO । आजपासून 45 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण

Mumbai Vaccination Start From Today For Above Age Of 45

Apr 1, 2021, 11:05 AM IST

Corona vaccination :ऑनलाईन नोंदणी शिवाय कोरोनाची लस मिळणार, तुम्ही एवढेच करा काम

COVID-19 cases India:देशातील कोरोड (corona pandemic) साथीच्या  (COVID-19 vaccination) लसीकरणाचे काम जोरात सुरु आहे. 

Mar 31, 2021, 12:40 PM IST

Corona Vaccination ला येणार वेग, काही दिवसांत भारतीयांना मिळणार तिसरी लस

भारतात लवकरच आणखी एका लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) लसीला पुढच्या काही आठवड्यात मंजुरी मिळू शकते. हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुतनिक व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला होता. 

Mar 30, 2021, 01:51 PM IST
 Mumbai 14 Hours Corona Vaccination Start From Tomorrow PT3M7S

कोरोनाच्या उद्रेकानंतर मुंबईत 10 लाखांपेक्षा जास्त लसीकरण

Corona vaccination : कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा मुंबई ( Mumbai) शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 27, 2021, 01:52 PM IST
Corona Vaccination Test On Under 12 Years Child PT3M13S

12 वर्षांखालील मुलांवर कोरोना लसीची चाचणी

Corona Vaccination Test On Under 12 Years Child

Mar 26, 2021, 04:20 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य, 'याला' आणखी मिळणार गती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्राकडून मान्य करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.  

Mar 24, 2021, 06:47 AM IST

१८ ते ४५ वयोगटालाही मिळणार कोरोना लस? या राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव

देशभरात कोविड योद्धे, सहव्याधी असणारे ४५ वर्षांवरील रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र आता १८ वर्षांवरील लोकांनाही लस (Corona vaccine) द्यायला सुरूवात करण्याबाबत मागणी होऊ लागली आहे.

Mar 18, 2021, 05:29 PM IST

'महाराष्ट्र सरकारने ५६ टक्के लसी वापरल्याच नाहीत'....केंद्र वि राज्य वाद पुन्हा सुरू

केंद्राकडून मिळालेल्या कोरोना लसीपैकी ५६ टक्के लसी महाराष्ट्र सरकारने वापरल्याचं नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

Mar 17, 2021, 02:56 PM IST

धक्कादायक....कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतरही डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह

कोणत्याही आजारावरील लस घेतली, म्हणजे आपल्याला त्या आजारापासून कायमचं संरक्षण मिळालं, असं मानलं जातं. मात्र कोरोना लसीच्या बाबतीत अजबच प्रकार घडला आहे. कारण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतरही एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली आहे.

Mar 14, 2021, 02:10 PM IST
Mumbai JJ Hospital Special Guest For Corona Vaccination Mayor Kishori Pednekar Reaction PT3M7S

जेजे रुग्णालयात खास पाहुण्यांना लसीकरण?

Mumbai JJ Hospital Special Guest For Corona Vaccination Mayor Kishori Pednekar Reaction

Mar 13, 2021, 06:00 PM IST