कोरोना लसीबाबत अफवांवर आरोग्यमंत्र्यांचा खुलासा
Health Minister clarifies on rumors about Corona vaccine
Dec 11, 2024, 08:35 PM ISTCorona Update: चिंता वाढली! देशावर पुन्हा कोरोनाचं सावट; आरोग्य विभागनं स्पष्टच म्हटलं...
Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर
May 22, 2024, 07:38 AM IST
कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा
कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले आहेत. कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
May 16, 2024, 05:37 PM ISTCovishield Vaccine: कोविशील्ड लसीसंदर्भात तीन वर्षांनंतर कंपनीचा धक्कादायक खुलासा!
AstraZeneca Covid Vaccine Side Effects: एका कायदेशीर प्रकरणात, AstraZeneca ने कबूल केलं आहे की, कोविशील्ड आणि वॅक्सजेव्हरिया या ब्रँड नावाने जगभरात विकल्या जाणाऱ्या कोरोना लसीमुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
Apr 30, 2024, 07:45 AM IST'कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 17, 2024, 08:40 AM ISTकोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका येतो की नाही? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती...
Covid vaccine : अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे कोरोना लसीकरण करायचं की नाही. कारण कोरोना लसीकरणामुळे ह्लदयविकाराचा झटका येतो अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
Mar 3, 2024, 04:01 PM ISTNobel Prize 2023: कोरोना महामारीवर लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
2020 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाता लॉकडाऊन लागला होता. अशातच कॅटलीन कराकी आणि अमेरिका ड्र्यू वीसमन यांनी यांचे संशोधन संपूर्ण जगभरातील संशोधकांसाठी दिशादर्शक असे ठरले.
Oct 2, 2023, 05:24 PM ISTकोविड लसीकरणानंतर भारतात हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ? ICMR शोधतंय या 3 प्रश्नांची उत्तरं
कोरोना महामारीने तब्बल दोन वर्ष थैमान घातलं. लसीकरणाद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं खरं, पण आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. लसीकरणामुळे हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 20, 2023, 06:38 PM ISTCorona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Corona Update : गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
Apr 9, 2023, 01:19 PM ISTपुण्यातील रुग्णालयांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा
Corona Vaccine Not Available In Pune Civil Hospital
Apr 4, 2023, 05:20 PM ISTCorona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा
Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...!
Mar 27, 2023, 08:39 AM IST
Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते...
Mar 13, 2023, 11:22 AM ISTCorona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी
Corona Updates : चीनमध्ये (China) कोरोनची परिस्थिती इतकी वाईट, की विचार करूनच तुम्हीही पडाल चिंतेत. या कोरोनामुळं जगात पुन्हा 2020 चेच दिवस येणार का?
Jan 2, 2023, 08:42 AM ISTCorona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात
Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.
Jan 1, 2023, 03:49 PM ISTCorona ची लस हृदयासाठी धोकादायक? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल
देशातल्या नागरिकांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी ICMR नं संशोधन सुरु केलंय. ICMR नं यासाठी देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून डेटा गोळा करायला सुरुवात केलीय
Dec 30, 2022, 11:13 PM IST