coronavirus updates

कोरोना काळात मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवावर 5 वर्षांनी अंत्यसंस्कार; समोर आलं धक्कादायक कारण

Corona News : कोरोनाचा धोका संपला असला तरी त्याची धास्ती अद्याप संपलेली नाही. अशातच कोरोना काळातील एक धक्कादाय प्रकार समोर आला आहे. 

Apr 28, 2024, 04:39 PM IST

Corona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?

Corona Virus :  तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

Apr 9, 2023, 12:18 PM IST

Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे. 

Apr 9, 2023, 08:19 AM IST

coronavirus : देशात कोरोनाचा धोका वाढतोय; पॉझिटिव्हीटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहचल्याने चिंता वाढली

Coronavirus Updates : देशा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे. 

Apr 9, 2023, 12:06 AM IST

Coronavirus Updates : मुंबईसह राज्यात कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन

Coronavirus  Updates :   राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.  राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय. 

Apr 8, 2023, 08:52 AM IST

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता साताऱ्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

Apr 4, 2023, 09:12 AM IST

Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?

Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.

Apr 3, 2023, 08:03 AM IST

Coronavirus Updates : मुंबईत पुन्हा जम्बो कोरोना केंद्र सुरु होणार, दुबई आणि चीनमधून येणाऱ्यांची चाचणी

Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.

Apr 1, 2023, 08:21 AM IST

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Mar 26, 2023, 09:29 AM IST

Covid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल

Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे

Dec 22, 2022, 06:28 PM IST

Polio is back : कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन

Polio virus : कोरोनानंतर ( coronavirus) आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Oct 29, 2022, 08:29 AM IST

हीच शेवटची संधी, फक्त 24 तास बाकी! आजच करा हे काम नाहीतर होणार आर्थिक नुकसान

तुम्ही हे प्रमाणपत्र बँकेत जमा केलं नसेल तर आजच करा, नाहीतर होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान

Feb 27, 2022, 11:50 AM IST

आता निर्बंधांचं पालन केलं नाही तर... आरोग्यमंत्र्यांनी दिला थेट इशारा

कोरोनाचा वाढता आकडा पाहता राज्य सरकारकडून निर्बंध आणखी कठोर केले जाणार

Jan 7, 2022, 03:03 PM IST

मोठा दिलासा, मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यासाठी एक चांगली बातमी. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.  

Jun 14, 2021, 09:53 PM IST