coronavirusindia

धारावीतील ७ लाख जणांची तपासणी होणार

 धारावीतील ७ लाख लोकांची तपासणी करण्याचा निर्णय 

Apr 9, 2020, 06:46 PM IST

कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी करा 'या' उपाययोजना

 योग्य वेळी या आजाराची माहिती तसेच उपाययोजना गरजेच्या आहेत.

Apr 9, 2020, 04:56 PM IST

केंद्राकडून राज्यांना 'या' तीन टप्प्यात मिळणार मदत निधी

उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलंय. 

Apr 9, 2020, 04:14 PM IST

ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या १२१ वर, एकाचा मृत्यू

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय.

Apr 9, 2020, 03:40 PM IST

शब्बे बारात घरीच साजरी करा, मुस्लिम धर्मगुरूंचे आवाहन

 शब्बे बारात घरातच साजरी करा असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केले 

Apr 8, 2020, 10:09 PM IST

महापौरांनी ऐकली मुक्या प्राण्यांची हाक, तिन्ही वेळच्या खाण्याची सोय होणार

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असणाऱ्या भटकी कुत्री आणि मांजरांच्या खाण्याची बिकट अवस्था

Apr 8, 2020, 08:07 PM IST

हजारोंची गर्दी असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव 

Apr 8, 2020, 07:49 PM IST

केईएममध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास विरोध

केईएम रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा काम करण्यास नकार

Apr 8, 2020, 05:57 PM IST

मला वादात टाकायच्या कुरापती सुरु आहेत- पंतप्रधान

पंतप्रधान मोदींचे ट्वीट

Apr 8, 2020, 05:36 PM IST

गावी पोहोचण्यासाठी काकी मेल्याचं सोंग, पोलीस तपासात असं फुटलं बिंग

भरणी नाक्यावर खेड पोलिसांनी या तरुणांना पकडले आणि प्रवासाबद्दल विचारले. 

Apr 8, 2020, 04:28 PM IST

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांच्या मदतीला रोबोट

डॉक्टरांचा मदतनीस म्हणून रोबोट काम करू शकणार 

Apr 8, 2020, 03:49 PM IST

गरम पाण्याने स्वच्छ हातपाय धुवल्यानंतरच 'या' गावात प्रवेश

 गावच्या प्रवेशद्वाराजवळच चूल तयार केली 

Apr 8, 2020, 03:02 PM IST

आरोग्यमंत्र्यांनी तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंना केलंय हे आवाहन

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत बैठक

Apr 5, 2020, 11:52 PM IST

धक्कादायक ! राज्यात २४ तासांत ११३ रुग्ण वाढले

 राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७४८ वर

Apr 5, 2020, 08:02 PM IST