coronavirusindia

कोरोना रुग्ण आसपास असल्यास मोबाईलवर अलर्ट, जाणून घ्या

कोरोनाग्रस्त व्यक्ती आजुबाजूला असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार 

Apr 2, 2020, 11:53 PM IST

मुंबईत कोरोनाचे ५७ रुग्णांची नोंद, राज्यातला आकडा ८१ वर

 आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली

Apr 2, 2020, 09:43 PM IST

चेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटीव्ह

चेंबूर येथील कोरोना बाधित ३ दिवसाच्या मुलाचा आणि आईचा रिपोर्ट निगेटीव्ह 

Apr 2, 2020, 07:26 PM IST

'लॉकडाऊन नसता तर ५ हजाराहून अधिक मृत्यूची संख्या'

२० व्या दिवसापर्यंत ८३ टक्के कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होणार 

Apr 2, 2020, 06:40 PM IST

पंधरा दिवस उलटूनही केईएमला आयसोलेशन वॉर्डची प्रतिक्षाच

 पंधरा दिवस उलटूनही आयसोलेशन वॉर्ड तयार नाही

Apr 2, 2020, 05:29 PM IST

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर जीपीएस ट्रॅकरची नजर, आरोग्यमंत्र्यांची माहिती

रॅपिड टेस्टमुळे केवळ ५ मिनिटांमध्ये कोरोना आहे की नाही हे कळणार आहे.

Apr 2, 2020, 04:19 PM IST

कापडाच्या पिशव्या विकणाऱ्या आजोबांच्या घरी धान्य पोहोचतं तेव्हा...

 रेल्वे स्थानकावर कापडाच्या पिशव्या विकणाऱ्या आजी-आजोबांचा संसार 

Apr 2, 2020, 03:17 PM IST

कोरोना विरोधात लढण्यासाठी अनिल कुंबळेकडून गुप्तदान

किती रक्कम दिली हे त्याने जाहीर केले नाही.

Apr 1, 2020, 11:50 PM IST

मोफत शिधा वाटपात योगी सरकारचा रेकॉर्ड, १ कोटी लोकांना धान्य

योगी सरकारचा शिधा देण्याच्या निर्णयात रेकॉर्ड 

Apr 1, 2020, 07:49 PM IST

धक्कादायक ! मागच्या २४ तासांत ३८६ कोरोना रुग्णांची नोंद

मागच्या २४ तासांत देशामध्ये ३८६ कोरोना रुग्णांची नोंद

Apr 1, 2020, 05:05 PM IST

तोंडाला मास्क न लावल्याने राज्यात पहिला गुन्हा दाखल

मास्क न वापरल्याने पहिला गुन्हा दाखल 

Apr 1, 2020, 04:09 PM IST

'आंध्र'ला धक्का, निजामुद्दीन मरकजहून परतलेल्या ४३ जणांना कोरोना

कोरोनाशी लढणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर हरताळ

Apr 1, 2020, 03:21 PM IST

राज्यात कोरोनामुळं ७ वा मृत्यू, केईएममध्ये महिलेचा मृत्यू

 मुंबईच्या केईएम रूग्णालयात ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झालायं 

Mar 29, 2020, 01:56 PM IST

शिवभोजन थाळी १० ऐवजी ५ रुपयांत मिळणार

 मजूर कामगारांसाठी शिवभोजन थाळीचा विस्तार 

Mar 29, 2020, 01:09 PM IST

कोरोना : सोशल डिस्टंसिंगसाठी ४१९ कैद्यांना घरी पाठवण्याचा निर्णय

 कोरोनामुळे कैद्यांच्या जीवाला मोठा धोका

Mar 29, 2020, 12:14 PM IST