युपीत बनणार देशातील सर्वात लांब रस्ता
अखिलेश सरकारने लखनऊ आगरा एक्सप्रेस बनवला होता. आता योगी सरकार गाजीपुर पर्यंत सर्वात लांब एक्सप्रेसवे बनविण्याच्या तयारीत आहे.
Jan 17, 2018, 03:28 PM ISTया महिलेने चार महिन्यात कमावले 12500 करोडहून अधिक रुपये
एका महिलेने चार महिन्यात कमावले एवढे करोड रुपये की जाणून व्हाल थक्क.....
Jan 8, 2018, 11:59 PM ISTदेशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
Dec 18, 2017, 01:32 PM ISTमोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Dec 13, 2017, 02:44 PM ISTहिंदू, मुस्लिमांच्या नावाखाली देशात फूट पाडतो भाजप - अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Nov 26, 2017, 09:31 PM ISTदेशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार
सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.
Nov 7, 2017, 04:54 PM ISTदेशभरात आज ईद उल फित्रचा उत्साह
वित्र रमझानच्या महिन्याचा आज गोड शेवट होत आहे. देशभरात आज ईद उल फित्र साजरी होत आहे.
Jun 26, 2017, 08:57 AM IST३० मेला देशभरातील मेडिकल राहणार बंद
३० मे रोजी देशातील सर्व मेडिकल स्टोर्स बंद राहणार आहेत. औषधांच्या विक्रीवर सरकारने लावलेले कडक नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने एक दिवसाचा संप पुकारला आहे. असोसिएशनच्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. २९ मे रोजी रात्री १२ वाजता संप सुरू होणार आहे.
May 27, 2017, 06:52 PM ISTमान्सून ६ दिवस आधीच मान्सून धडकण्याची चिन्ह
अंदमानमध्ये ६ दिवस लवकर आलेला मान्सून केरळमध्ये देखील लवकरच धडकण्याची चिन्हं आहेत.
May 17, 2017, 11:40 AM ISTसावधान! देशातील ७० टक्के एटीएम धोक्यात
देशातील ७० टक्के एटीएम्सचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात न आल्याने, सायबर हल्लेखोरांचं फावलं आहे. यामुळे एटीएम यापुढे कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.
May 14, 2017, 02:15 PM ISTआपला जिल्हा , आपली बातमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
झटपट बातम्या राज्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews