country 0

झटपट बातम्या देश विदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 7, 2017, 01:15 PM IST

देशातील सात विमानतळांवर हँडबॅग टॅग मोफत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:20 PM IST

झटपट बातम्या राज्य देश विश्व

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 25, 2017, 01:31 PM IST

माल्या, मोदींसारख्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा

देशात घोटाळे करून आणि कर्ज बुडवेगिरी करून देशातून फरार झालेल्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतात लवकरच कठोर कायदा अस्तित्वात येणार आहे. तशी घोषणाच आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली. 

Feb 1, 2017, 04:02 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश - 6 जानेवारी 2017

राज्य, देश, विदेश - 6 जानेवारी 2017

Jan 6, 2017, 03:53 PM IST

देशात रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत राहणार!

देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत अशीच कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.  

Dec 20, 2016, 11:09 AM IST

देशभरात थंडीची लाट

उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 तर लेह येथील तापमान उणे 11.9 अंशावर गेलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

Dec 11, 2016, 04:46 PM IST

देशात प्लास्टिक मनी आणण्याची प्रक्रिया सुरू

देशात प्लास्टिक मनी आणण्याची प्रक्रिया सुरू 

Dec 10, 2016, 03:24 PM IST

देशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार?

बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.

Nov 26, 2016, 11:51 AM IST

या देशात पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणे कायद्याने बंधनकारक

जगात असे अनेक देश आहेत जेथे काही कायदे विचित्र आहेत. त्यापैकीच एक देश म्हणजे सामोआ. दोन लाख लोकसंख्या असलेला हा बेटवजा देश.

Nov 22, 2016, 11:58 AM IST

पाकिस्तानने रोखले विदेशातील विमानं, युद्धाची करतोय तयारी ?

पाकिस्तानने जवळपास त्यांच्या सगळ्याच एअरस्पेसवर विदेशातील कमर्शियल एयरलाइन्सचे उड्डाणं कमी केली आहेत. मागच्या सोमवारी 33,000 फुटपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणं पाकिस्तानने कराची एअरस्पेसवर बंद केली आहेत. लाहोर एअरस्पेसमध्येही 29,000 फुटांपेक्षा कमी उंचीवरील उड्डाणे बंद करण्यात आली आहे.

Oct 2, 2016, 01:34 PM IST

'वर्किंग वुमन' असाल तर हा व्हिडिओ पाहाच...

वर्किंग वुमन अर्थात कामकाजी महिलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जातोय. 

Sep 10, 2016, 08:59 PM IST

७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल, या देशांत फिरणे आहे स्वस्त

जर तुम्ही फिरण्याचे शौकीन आहात तर ही माहिती तुमच्यासाठीट आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सफर तुम्ही स्वस्तात करु शकता. इथे केवळ राहणेच स्वस्त नाहीये तर खाण्यापिण्यासाठीही जास्त खर्च करावा लागात नाही.

Jul 14, 2016, 09:43 AM IST

देशभरातील पोस्टमन आता 'स्मार्ट'

टपाल विभागाने पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. यामुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर होणार आहे. पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून 'स्मार्ट' मार्ग अवलंबला आहे. 

Jun 12, 2016, 11:59 PM IST