couple goal

पत्नीसंदर्भात 'या' निर्णयाचा नारायण मुर्तींना पश्चाताप; तुम्ही 'ही' चूक टाळण्यासाठी 5 गोष्टी कराच

Narayana Murthy Regrets : नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांच्याबद्दल घेतलेला आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय चुकल्याच जाहीरपणे सांगितलं. पती-पत्नीच्या नात्यामध्ये नेमक्या कोणत्या चूका टाळाव्यात हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Jan 5, 2024, 12:40 PM IST

Relationship Tips : नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी चुकूनही 'या' चुका करु नयेत, अन्यथा नातं येईल संपुष्टात

Relationship Tips Marathi : नव्याने खुलणारे प्रेम प्रत्येक जोडप्यासाठी एक अनोखा अनुभव असतो. दोघेही नवीन असल्याने त्यांनी एकमेकांशी कसा संवाद साधावा? नातं कसं घट्ट ठेवावं याची त्यांना अनेकदा कल्पना नसते. मग अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण कसे वागावे? हे या बातमीतून जाणून घ्या...

Dec 29, 2023, 04:06 PM IST

'जावयाला सासरं आपलंसं वाटत नाही'?, जया किशोरी यांनी उलगडली यामागील कारणं

Jaya Kishori on Marriage : लग्न करत असताना पती-पत्नीचं स्थान काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. पत्नीला मिळणारा मान सन्मान हा पतीवरच अवलंबून असतो. 

Nov 4, 2023, 06:07 PM IST

Viral Video : ...तोच खरा आयुष्याचा साथीदार! व्हायरल Video ने नेटकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू

Viral Video : सात जन्माची जोडी...हेच खरं कपल गोल, Video पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल 

Nov 21, 2022, 09:16 PM IST

अनोळख्या व्यक्तीवर प्रेम करताय? पहिल्या डेटवर हे '8' प्रश्न विचारायला विसरू नका!

प्रेम, आकर्षणाच्या विश्वात अनोखळ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यापूर्वी  हे '8' प्रश्न विचारायला कधीच विसरू नका !

 

Sep 12, 2022, 11:22 AM IST

'या' गंभीर आजाराचा धोका टाळण्यासाठी जोडप्यांंनी 'कुंडली'पूर्वी 'रक्त' तपासणंं गरजेचे !

आपल्या संस्कृतीमध्ये ‘विवाह’ हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे अरेंज मॅरेजच्या पद्धतीने तुम्ही लग्न करणार असाल तर अनेक कुटुंबात आजकाल जात, धर्म, जन्मपत्रिका, गुण अशा अनेक गोष्टींचा विचार करून लग्न ठरवले जाते. पण सुखी , समाधानी व आरोग्यदायी सहजीवनासाठी केवळ इतकेच महत्त्वाचे नाही  

May 8, 2018, 04:35 PM IST