'भावा मी हारलो!', पत्नीचा पाठलाग केल्यानंतर आधी पाठवला मेसेज, नंतर घरात मुलं झोपेत असतानाच...; एकच खळबळ
आत्महत्या करण्यापूर्वी घनश्यामने आपल्या भावाला मेसेज करुन पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली.
Oct 22, 2024, 04:49 PM IST
सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट
Couple Suicide in Rajasthan: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली.
Jun 11, 2023, 05:56 PM IST
पुणे | बाणेरमध्ये जोडप्याची मुलासह आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 03:36 PM ISTघरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने प्रेमी जोडप्याने कापला एकमेकांचा गळा
एक प्रेमी जोडप्याने एकमेकांचा धारदार शस्त्राने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 2, 2017, 01:40 PM ISTसिंहगड किल्ल्यावर जोडप्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 08:24 PM ISTसिंहगड किल्ल्यावर जोडप्याची आत्महत्या
पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जोडप्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Oct 30, 2017, 08:23 PM ISTविष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या
पुणे जवळील आळंदी येथे प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 11, 2017, 08:22 PM ISTनागपुरात प्रेमीयुगुलाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
नागपूरमध्ये प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. लकडगंज परिसरात भाऊराव नगरात ही घटना घडलीये.
Feb 17, 2017, 09:59 AM ISTलातूरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या
औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजरखाली एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या चाकूरजवळ घडलीय.
Jun 5, 2016, 09:52 AM ISTघरगुती वादातून दाम्पत्याची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:40 PM ISTनवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या
चंद्रपुरातील जयहिंद चौक भागात एका नवविवाहित दाम्पत्याने विष पिउन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. सकाळी त्यांच्या घरमालकांनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ज्यानंतर आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळून आले.
Aug 8, 2013, 11:38 AM ISTनव दाम्पत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ
पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडी परिसरात एका नव विवाहित दाम्पत्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मोहन चौधरी आणि त्यांची पत्नी नैनु चौधरी असं या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे.
Jul 24, 2013, 08:10 PM IST