Covid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTकोरोनाबाबत महत्त्वाची बातमी, देशात आणखी 10 ते 12 दिवसात Corona चा वेग...
Coronavirus In India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता दिसाला देणारी बातमी हाती आली आहे. कोरोनाचा धोका पुढील काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होईल. त्यामुळे कोरोनाचे टेन्शन कमी होणार आहे.
Apr 13, 2023, 10:04 AM ISTNasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM IST