covid 19 test

तुम्ही Corona Positive की Negative? मोबाईलच सांगणार, कसं ते अधिक जाणून घ्या

आता तुम्ही घरच्या घरी तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळू शकता. आता असे एक ॲप उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या आवाजावरून तुम्ही कोरोनाग्रस्त आहात की नाही याची चाचणी होणार आहे.   

Sep 6, 2022, 12:45 PM IST

निगेटीव्ह कोविड टेस्ट देखील पॉझिटीव्ह दाखवू शकतात 'हे' ड्रिंक्स

एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 25, 2021, 12:37 PM IST

Free Covid Help : सोनू सूद आणखी एक पाऊल पुढे, सर्वसामान्यांची फ्री कोरोना चाचणी करणे सुरु

२०२० पासून सोनू सूदने स्वत: ला पूर्णपणे समाजसेवेत व्यस्त केलं आहे

Apr 27, 2021, 11:41 PM IST

Corona टेस्ट कर्मचारी आणि कामगारांसाठी बंधनकारक, सेंटरबाहेर मोठ्या रांगा

कोरोना टेस्टसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा

Apr 9, 2021, 01:56 PM IST

मोठा निर्णय, महाराष्ट्रात येताना कोरोना नेगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक

महाराष्ट्र सरकारचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Nov 23, 2020, 06:11 PM IST

देशात आतापर्यंत १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या- ICMR

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला...

Jul 6, 2020, 03:50 PM IST

कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर; सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक

दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. 

Jun 9, 2020, 10:08 PM IST

आनंदाची बातमी: अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. 

Jun 9, 2020, 06:44 PM IST

'मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल'

खासगी रुग्णालयांतून इतर आजाराच्या रुग्णांना जसजसा डिस्चार्ज दिला जातोय तसतसे महानगपालिकेकडून या रुग्णालयांतील बेड ताब्यात घेतले जात आहेत.

Jun 6, 2020, 07:57 AM IST

देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट

मार्च महिन्यापर्यंत राज्यातील एकूण कोरोना टेस्टपैकी ७० ते ७५ टक्के चाचण्या या एकट्या मुंबईत सुरु होत्या. 

Jun 5, 2020, 08:39 AM IST