Corona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता
देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.
Dec 28, 2023, 08:50 AM ISTकोरोनाची वाढती आकडेवारी पाहता केंद्र सरकारकडून राज्यांना कठोर आदेश
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या वेळेतच रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
Jan 12, 2022, 01:28 PM ISTOmicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Omicron Variant: कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?
Jan 7, 2022, 02:48 PM ISTमुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना धारावीतून आली मोठी अपडेट
Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, पहिला आणि दुसऱ्या लाटेत ज्या धारावीत (Dharavi ) कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्याच धारावीत कोरोनाचा (Covid-19 Update) धोका वाढला आहे.
Jan 7, 2022, 01:29 PM ISTCovid-19 : देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासांत आकडा 1 लाख पार
Covid-19 Update: गेल्या 24 तासांत कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, संसर्गाचे प्रमाण 7.74 टक्क्यांवर पोहोचले आहे.
Jan 7, 2022, 11:45 AM ISTदेशात 31 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे नवीन रुग्ण, या राज्यात विक्रमी वाढ; चिंता वाढली
Coronavirus Update कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाही. देशात (India) गुरुवारी 31,923 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली असून आहे.
Sep 23, 2021, 10:41 AM IST