Health News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा
चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. असं मानलं जातंय की, यावेळी येणारा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षाही (Omicron variant) अधिक धोकादायक असू शकतो.
Dec 1, 2022, 04:05 PM ISTरात्री झोपताना घाम येतो का? मग तुम्ही कोविड-19 चा 'या' वेरिएंटने असू शकता संक्रमीत
रात्रीच्या घामाचा आजार प्रौढ आणि मुले दोघांनाही होऊ शकतो. यामुळे तुमच्या खोलीतील तापमान थंड असलं, तरीही तुम्हाला घाम येऊ शकतो.
Jul 10, 2022, 09:49 PM IST