covid 19 0

अरे देवा... कोरोनाच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

देशात कोरोनाचे ५२१२३ रुग्ण वाढले

Jul 30, 2020, 10:53 AM IST

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

पुण्यातील कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५० हजारावर पोहोचली आहे. 

Jul 30, 2020, 09:23 AM IST

मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात- इकबाल चहल

सुरुवातीच्या काळात मुंबईत एका कोरोना रुग्णापासून ९ व्यक्तींना संसर्ग होत होता. मात्र, आता हे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे.

Jul 30, 2020, 08:17 AM IST
Nagpur Made In India Vaccine For Covid 19 First Human Trial Begins PT2M3S

नागपूर | कोरोनावरील स्वदेशी लसीची मानवी चाचणी सुरु

Nagpur Made In India Vaccine For Covid 19 First Human Trial Begins

Jul 29, 2020, 01:35 AM IST

राज्यात आज ७७१७ रूग्णांची नोंद, तर १०,३३३ रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आतापर्यंत एकूण २,३२,२७७ रुग्णांची कोरोनावर मात

Jul 28, 2020, 10:27 PM IST
Nagpur Human Trial Begins For Indian Made Vaccine For Covid 19 PT3M50S

नागपूर | भारतीय बनावटीच्या लशीची मानवी चाचणी

Nagpur Human Trial Begins For Indian Made Vaccine For Covid 19

Jul 28, 2020, 05:35 PM IST

मुंबई महापालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही कोरोनाचा संसर्ग

Jul 27, 2020, 09:16 PM IST
Ajit Pawar Decision To Controll Rising Corona Positive Patients PT2M6S

पुण्यात तीन ठिकाणी जम्बो हॉस्पिटल्स उभारणार

Ajit Pawar Decision To Controll Rising Corona Positive Patients

Jul 27, 2020, 05:15 PM IST

बिग बी म्हणतात, कोरोनामुळं मानस्थिती ढासळतेय....

विलगीकरणात कसे आहेत अमिताभ बच्चन.... 

Jul 27, 2020, 12:47 PM IST

कोरोना रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; भारताने १४ लाखांचा टप्पा ओलांडला

आता भारतातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे. 

Jul 27, 2020, 09:55 AM IST

अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे 68 हजार नवे रुग्ण वाढले

अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम, रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

Jul 26, 2020, 06:27 PM IST

'उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका'

ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील

Jul 26, 2020, 02:20 PM IST