covid 19 0

सांगली जिल्हा परिषदेत वर्क फ्रॉम होम; नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण

कोरोना नियंत्रण कक्षात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट या विषाणूची लागण झाली. 

Jul 26, 2020, 11:42 AM IST

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८६६१ नवे रुग्ण; ७०५ जणांचा मृत्यू

आतापर्यंत देशभरात ३२,०६३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Jul 26, 2020, 10:19 AM IST

मुख्यमंत्र्यांनी एकाच ठिकाणी बसून काम करणं जास्त गरजेचं- शरद पवार

लातूरच्या भूकंपावेळी ती समस्या राज्यातील केवळ एका भागापुरती मर्यादित होती.

Jul 25, 2020, 02:52 PM IST

... मग ६० वर्षांवरील राजकारण्यांनीही राजीनामे द्यावेत; विक्रम गोखले संतापले

या नियमामुळे मालिकेतील ज्येष्ठ कलाकार आणि निर्मात्यांची चांगलीच गोची झाली होती. 

Jul 25, 2020, 12:55 PM IST

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ४८,९१६ नव्या रुग्णांची भर

आतापर्यंत देशातील ३१,३५८ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 

Jul 25, 2020, 12:05 PM IST

.... म्हणून फडणवीसांच्या पोटात दुखत असेल; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

देवेंद्र फडणवीस दिल्लीतील कोरोना परिस्थितीची पाहणी करायला गेले असतील. 

Jul 25, 2020, 10:30 AM IST

भाजप आमदाराच्या कंपनीने थकविले कोरोना योद्ध्याचे वेतन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात कुणाचेच वेतन थांबवू नका, असे आवाहन केले होते.

Jul 25, 2020, 08:37 AM IST

मुंबईत कोरोना टेस्टची संख्या वाढवा; ICMR चे निर्देश

दिल्लीत दरदिवशी जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. 

Jul 25, 2020, 07:46 AM IST

Coronavirus: भारताची परिस्थिती आणखी बिकट; २४ तासांत कोरोनाचे ४९ हजार नवे रुग्ण

कोरोनामुळे देशातील ३०,६०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 24, 2020, 10:03 AM IST

....हे आहे बिग बींच्या कोरोना टेस्टमागचं सत्य

खुद्द त्यांनीच दिली याबाबतची माहिती 

Jul 24, 2020, 09:31 AM IST

मुलीच्या अभ्यासासाठी त्याने घरातली गाय विकली

कुलदीप पवार यांनी मुलीला अडीच महिन्यांपूर्वी स्मार्टफोन आणून दिला होता. 

Jul 24, 2020, 09:28 AM IST

आजपासून पुणे, पिंपरी- चिंचवड अनलॉक

सातत्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता 

Jul 24, 2020, 07:23 AM IST

आता वैद्यकीय परीक्षा घेण्यासही राज्य सरकारचा विरोध

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना.

Jul 23, 2020, 04:35 PM IST

लॉकडाऊनमध्ये कोणत्या वस्तुंचा खप वाढला आणि घटला?

लॉकडाऊनमध्ये ब्रेड, जॅमचा खप वाढला, आइस्क्रिमची विक्री घटली

Jul 23, 2020, 01:59 PM IST

उद्रेक! कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व परिंनी प्रयत्न सुरु 

 

Jul 23, 2020, 11:16 AM IST