भारतात सध्या कोरोना रुग्ण वाढीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता किती?
भारतात दररोज कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच आहे.
Aug 17, 2020, 03:48 PM ISTमंदिर उघडून संक्रमण वाढल्यास पुन्हा दोष सरकारला द्याल- राऊत
मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगा असे आवाहन
Aug 17, 2020, 03:07 PM ISTमॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे
मंदिर उघडण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
Aug 17, 2020, 02:31 PM ISTबापरे ! Coronavirus मुळं देशात ५० हजारहून अधिक मृत्यू
संसर्गाचं प्रमाणं नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरुच...
Aug 17, 2020, 10:13 AM IST'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'
फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तात्काळ सुटेल, असा वाटत नाही.
Aug 17, 2020, 08:32 AM ISTनिलेश राणेंना कोरोनाची लागण
माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे.
Aug 16, 2020, 07:21 PM ISTआपण आत्मनिर्भरतेवर केवळ प्रवचने झोडत बसलो आहोत; राऊतांचा मोदी सरकारला टोला
आपण 'पापड' लाटत बसलो आणि तिकडे रशियाने कोरोनावर लस शोधली
Aug 16, 2020, 05:33 PM IST'या' जिल्ह्यात पोळा सणाला बंदी घालण्याचा प्रशासनाचा निर्णय
शेतशिवारातच पोळा साजरा करा असे आवाहन
Aug 16, 2020, 02:37 PM ISTगेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १२,६१४ नवे रुग्ण; ३२२ जणांचा मृत्यू
राज्याच्यादृष्टीने चिंतेची बाब असलेला मृत्यूदर अजूनही घटलेला नाही.
Aug 15, 2020, 08:40 PM ISTआरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात रस नाही, कोरोना रोखण्यावर आमचा भर- फडणवीस
सरकारने संसर्ग रोखण्यावर (इन्फेक्शन रेश्यो) भर दिला पाहिजे.
Aug 15, 2020, 04:41 PM ISTकोरोनामागोमाग मुंबईकरांना करावा लागणार आणखी एका साथीचा सामना
साथीच्या आजारांची डोकेदुखी काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.
Aug 14, 2020, 06:38 PM IST
सलमानसाठी पार्श्वगायन करणाऱ्या लोकप्रिय गायकाला कोरोनाची लागण
रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार....
Aug 14, 2020, 05:41 PM IST
कोरोनामुळे नागपुरातील १३६ वर्षांची वैभवशाली परंपरा खंडित होणार
पिवळी मारबतच्या 136 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मारबत मिरवणूक निघणार नाही.
Aug 14, 2020, 05:07 PM ISTराम मंदिर भूमीपूजनावेळी पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर दिसलेले 'ते' महंत कोरोना पॉझिटीव्ह
भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ....
Aug 13, 2020, 01:47 PM ISTदेशात गेल्या 24 तासात 66,999 लोकांना कोरोनाची लागण, 942 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच
Aug 13, 2020, 11:54 AM IST