covid 29

 Navi Mumbai Mahapalika Employee Found Corona Positive Again PT2M6S
VASHI TOLL PLAZA VEHICLE CHECKING BY POLICE PT1M42S

नवी मुंबई । वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी

Apr 8, 2020, 03:15 PM IST

कोरोनाशी लढण्यासाठी पोलिसांना आता नवे सुरक्षा कवच - गृहमंत्री

 पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे.  

Apr 4, 2020, 03:55 PM IST

खबरदार ! पाच पेक्षा अधिक लोक प्रार्थना, पूजा, नमाजला आले तर कारवाई

कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता अधिक कडक पावले राज्य सरकारकडून उचलण्यास सुरुवात झाली आहे. 

Apr 4, 2020, 03:28 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर

कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता.  

Apr 4, 2020, 03:00 PM IST

कोरोना संकट : लोकांना शाळेत डांबून ठेवले, न्यायालयाची सुमोटो याचिका

लोकांना महापालिका शाळेत डांबून ठेवल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.  

Apr 4, 2020, 01:25 PM IST

…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे

 रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.

Apr 4, 2020, 01:03 PM IST

डॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे

कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.  

Apr 4, 2020, 12:14 PM IST

कृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे

'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.' 

Apr 4, 2020, 11:36 AM IST

कोरोनाचे संकट । राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट संकेत

 लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.

Apr 4, 2020, 11:06 AM IST

रत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 

Apr 4, 2020, 10:09 AM IST