covid positive

Kirron Kher Covid Positive: अनुपम खेर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, ट्विटकरून लोकांना केलं आवाहन

Kirron Kher : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांना या महामारीचा फटका बसत आहे. यामध्ये अनुपम खेर यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

Mar 21, 2023, 11:46 AM IST

G20 Summit in Bali: कंबोडियाचे पंतप्रधान Corona Positive; नरेंद्र मोदींसह जो बायडन यांची घेतली भेट

G20 परिषदेदरम्यान सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे 

Nov 15, 2022, 10:09 AM IST

धक्कादायक बातमी, एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी

Covid Positive Dead Body was found in Kalka Sainagar Express​ :आता एक धक्कादायक बातमी. कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Sep 3, 2022, 01:44 PM IST

BIG B Amitabh : अमिताभ बच्चन यांना कोरोना, मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल

Amitabh Bachchan Covid positive : बिग बी अभिनेता कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील घर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केले.  

Aug 25, 2022, 12:45 PM IST

टीम इंडियाचा खेळाडू Corona पॉझिटिव्ह, इंग्लंड विरुद्ध सामन्यात पत्ता कट?

स्टार खेळाडूला कोरोनाची बाधा, टीम इंडियाला बसणार का फटका?

Jun 21, 2022, 12:46 PM IST

सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Congress leader Priyanka Gandhi Vadra ​ :  काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Jun 3, 2022, 12:53 PM IST

IPL 2022 | 'या' टीममधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, आता काय होणार?

 गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा एकदा IPL ची संपूर्ण लीग धोक्यात आली आहे.

Apr 15, 2022, 09:32 PM IST

शरद पवारांना कोरोना झाल्यावर रोहित आणि पार्थ हळहळले, म्हणाले...

शरद पवार यांना कोरोना झाल्यानंतर दोन नातवांचं भावनिक ट्विट, म्हणाले...

Jan 24, 2022, 06:28 PM IST

पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीची विचारपूस, शरद पवारांनी मानले आभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे

Jan 24, 2022, 05:18 PM IST

corona in mumbai : तर संपूर्ण इमारत सील होणार, मुंबई मनपाचं नवं धोरण

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे

Jan 3, 2022, 10:45 PM IST

भिवंडीतल्या आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव, ३० विद्यार्थी बाधित

मुंबईसह राज्यात कोरोनाचा चढता आलेख कायम

Jan 3, 2022, 10:28 PM IST

ओमायक्रॉनचं संक्रमण झालेल्या रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

ओमायक्रॉनचं संक्रमण झालं मात्र त्यामुळे मृत्यू नाही, पण मग मृत्यू नेमका कशामुळे झाला पाहा डॉक्टर काय म्हणाले....

Dec 31, 2021, 06:55 PM IST