covid19 pandemic

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाजली 'घंटा', आरोग्य मंत्रालयाने दिला मोठा इशारा

 कोरोनाची दुसरी लाट  (Corona Second Wave) पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्‍या लाटेचा धोका वाढू लागला.  

Jul 17, 2021, 06:28 AM IST

अरे बापरे... कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली

कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली आहे.(Corona outbreak in India) देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 

Jul 15, 2021, 11:54 AM IST

अरे बापरे.... लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी लावल्या रांगा

सध्या राज्यात व्हॅक्सिनचा तुटवडा (Corona vaccine shortage) पुन्हा जाणवत असल्याने याचा परिणाम हा लसीकरणावर ( Corona vaccine) होत आहे.  

Jul 12, 2021, 10:41 AM IST

आतापर्यंत ज्या लोकांना कोरोना झालेला नाही, त्यांच्यासाठी तज्ज्ञांनी सांगितली ही महत्वाची माहिती

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.  

Jul 6, 2021, 10:48 AM IST

या राज्यात लॉकडाऊन कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ

 आता या राज्यात लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

Jul 5, 2021, 10:21 AM IST

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली, काळजी घ्या..

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झाला तरी पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे.  

Jun 29, 2021, 08:43 AM IST

लसीकरणात राज्याचा विक्रमी उच्चांक; आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने उच्चांकी कामगिरीची नोंद केली आहे. ( vaccination in Maharashtra)  

Jun 26, 2021, 08:55 PM IST

राज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हे लेव्हल 3मध्ये असणार आहे.  

Jun 26, 2021, 06:06 PM IST

Covid​​​​-19 : तिसऱ्या लाटे आधी मुलांची लस येणार? उत्पादन सुरू झाले, क्लिनिकल चाचणीची तयारी

लवकरच मुलांवर Covovax Covid​​​​-19 लसीच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगीसाठी ड्रग कंट्रोलर आणि जनरल ऑफ इंडियाकडे  (DCGI) अर्ज करेल.  

Jun 26, 2021, 05:30 PM IST

अरे बापरे ! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात 700 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत आतापर्यंत देशातील 776 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (776 doctors died in Covid second wave)  

Jun 25, 2021, 08:55 PM IST

कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय- राहुल गांधी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. 

Jul 10, 2020, 03:54 PM IST

कोरोना युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर आज होणार निवृत्त

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

Jun 30, 2020, 11:19 AM IST