cpim

माकपच्या पॉलेट ब्यूरोत मतभेद! सीताराम येच्युरी आणि प्रकाश करात यांच्यात चर्चा

कडक पक्षशिस्तीसाठी ओळखल्या डाव्या पक्षांपैकी एक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलेट ब्युरोमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. हे मतभेद 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढायचे की, कॉंग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करायची याबाबत आहेत.

Dec 11, 2017, 12:35 PM IST

भाजपकडे आहे सर्वाधिक संपत्ती, इतर पक्षही भलतेच मालामाल

देशातील राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे अनेकांना पडलेलं मोठं कोडं. या कोड्याचे उत्तर इच्छा असूनही भल्याभल्यांना मिळवता आले नाही. असे असले तरी, कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे. याची माहिती मात्र नक्कीच पुढे आली आहे. जाणून घ्या राजकीय पक्षांची एकूण संपत्ती किती...?

Oct 17, 2017, 05:09 PM IST

केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्यावर हल्ला

केरळमध्ये पून्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. रविवारी कुन्नूर येथे ही घटना घडली आहे.

Oct 15, 2017, 11:36 PM IST

'माकप'ची धुरा सीताराम येचुरींच्या हाती, सरचिटणीसपदी निवड

भारतीय कम्युनिस्ट पक्षा ( मार्क्सवादी)नं आज ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केलीय. विशाखापट्टणनमध्ये सीपीएमच्या राष्ट्रीय संमेलनात सीपीएमकडून प्रकाश करात यांनी या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, पक्षानं सर्वसंमतीनं सीताराम येचुरी यांना सरचिटणीस निवडलंय. 

Apr 19, 2015, 05:49 PM IST

प्रकाश करात – थर्ड फ्रंट चालणार का?

प्रकाश करात हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश करात यांनी १४ राजकीय पक्षांना एका छताखाली आणले आहे. भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणे हाच थर्ड फ्रंटचा उद्देश आहे.

Apr 4, 2014, 06:11 PM IST

‘माकप’च्या नेत्याची करामत, झोपण्यासाठी नोटांचं अंथरुण!

“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.

Oct 20, 2013, 09:10 AM IST