राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
Dec 13, 2017, 08:20 PM ISTराज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा
राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केलीय.
Dec 13, 2017, 07:56 PM IST'त्या' आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार
आरक्षणाच्या ११ वर्ष जुन्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे.
Nov 16, 2017, 09:04 PM ISTओबीसींसाठी क्रिमी लेयरची मर्यादा वाढवली !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:15 PM ISTओबीसींसाठी क्रिमीलेयरची मर्यादा वाढवली !
इतर मागासवर्गीय वर्गासाठी केंद्र सरकारने आज खुषखबर दिली आहे.
Aug 23, 2017, 05:17 PM ISTओबीसी क्रिमिलेअरची ही असणार मर्यादा
इतर मागासवर्गीय समाजसाठी (ओ.बी.सी.) गुड न्यूज आहे. शैक्षणिक सवलतीकरिता सध्या उत्पन्नाची मर्यादा थेट ६ लाखांपर्यंत वाढविण्यात येरणार आहे.
Apr 5, 2016, 08:07 AM ISTओबीसी क्रिमीलेअऱ मर्यादा वाढवणार
ओबीसीची क्रिमीलेअर मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
Apr 4, 2016, 08:59 PM IST'खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळा'
ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मंत्री, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.
Oct 28, 2015, 02:26 PM IST