Credit Card चा वापर जास्त होतोय! बंद करण्याची इच्छा आहे का? तर या स्टेप्स फॉलो करा
Credit Card: बँका ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर पाहूनच क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतर क्रेडिट कार्ड मिळाल्यास आनंद होतो. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. कारण क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय चांगलीच महागात पडू शकते.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTतुम्ही एकापेक्षा जास्त Credit Card वापरता! याबाबत जाणून घ्या अन्यथा नुकसान झालंच समजा
Credit Car Use: गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड वापरण्याचा प्रमाण वाढलं आहे. लोकं एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. पण क्रेडीट कार्ड वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे.
Nov 22, 2022, 06:05 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या
Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा.
Aug 23, 2022, 04:13 PM ISTPersonal की Credit Card लोन, काय आहे सर्वात फायद्याचं?
खरं तर या दोघांचा खरा उद्देश पैसा आणि पैशाची कमतरता दूर करणे हा आहे. पण...
Apr 19, 2022, 04:45 PM IST