तुम्ही Wi-Fi Debit Card वापरता? ही काळजी घ्या अन्यथा पैसे गेलेच समजा
Contactless Debit Card: डेबिड आणि क्रेडिट कार्डमध्ये काळानुरुप बरेच बदल करण्यात आले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी अनेक अपडेट करण्यात आले आहेत. कार्ड क्लोनिंगचा प्रकार थांबवण्याासाठी चिप इनेबल्ड कार्डमध्ये वेगाने अपग्रेड केले गेले आहेत. जर तुम्ही एक दोन वर्षात नवं कार्ड घेतलं असेल तर तुमच्याकडे वायफाय इनेबल्ड कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड असेल.
Nov 27, 2022, 05:21 PM ISTसावधान! बँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा
मुंबईतल्या आगरीपाडा भागात एका महिलेची बँकेच्या नावे फसवणूक झालीय. तब्बल 1 लाख 37 हजारांचा गंडा घालण्यात आलाय. अशाप्रकारे शेकडो जणांना फसवलं असण्याची शकयता आहे.
Jul 8, 2015, 10:10 PM ISTबँकेच्या नावाखाली भामट्यांचा फोन, लाखोंचा गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 09:17 PM IST