Credit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याबाबत छोट्यातली छोटी बाब माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरण्याऱ्यांचा क्रेडिट रिपोर्ट तयार होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांना टर्म्स अँड कंडिशन माहिती असणं आवश्यक आहे.
Nov 4, 2022, 09:02 PM ISTCredit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव
तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय?
Oct 18, 2022, 08:04 PM ISTCredit Score: क्रेडिट स्कोअर का असतो महत्त्वाचा? कर्ज घेण्यापूर्वी याबाबत जाणून घ्या
घर, गाडी, एज्युकेशन, मेडिकल इमरजेंसी या सारख्या गरजा भागवण्यासाठी तर कर्ज घेण्याची गरज भासते. या सर्व स्थितीत तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता भासली, तर क्रेडीट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं आहे.
Aug 29, 2022, 02:40 PM ISTमुडीजच्या पतमानांकनाचा परिणाम, सेन्सेक्सने घेतली उसळी
शेअरबाजारातील सेंन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकामध्ये चांगलीच वाढ झाली.
Nov 19, 2017, 08:46 PM IST