Pakistan Cricket : ज्याची भीती तेच झालं, बाबर आझमला आयसीसीकडून मोठा झटका
Babar Azam In ICC Test Ranking : बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून 2-0 ने पराभव केल्यानंतर माजी कॅप्टन आणि स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Sep 4, 2024, 07:36 PM ISTTeam India : ज्याची भीती तेच झालं, हार्दिक पांड्याला आयसीसीकडून मोठा झटका
Hardik Pandya ICC World Ranking : एकीकडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर अव्वल स्थान पटकवणाऱ्या हार्दिकला आता मोठा धक्का बसलाय.
Jul 11, 2024, 03:55 PM ISTT20 वर्ल्ड कपमध्ये मॅच टाय झाल्यास? पाऊस आल्यास? जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे
T20 World Cup: अमेरिकेत क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी टी 20 वर्ल्ड कप येथे खेळवण्यात येतोय.
Jun 1, 2024, 04:46 PM ISTअवघे 2 रन्स आणि रोहित शर्मा तोडणार गेलचा महारेकॉर्ड
Rohit Sharma Record: रोहित शर्माने 963 रन्स केलेयत. ज्यामध्ये 91 चौकार आहेत. श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशाने याने 897 रन्स केले.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांना हा वर्ल्ड कप अविस्मरणीय बनवायचा आहे.
May 31, 2024, 08:44 PM ISTIPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार
Virat Kohli : IPL 2024 चा पहिला सामना धोनीच्या सीएसके आणि डू प्लेसीसच्या आरसीबीमध्ये 22 मार्चला चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या मॅचमध्ये बंगळूरूचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडे आणखी एक विक्रम बनवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली फक्त 6 धावा करून टी 20 क्रिकेटमध्ये आणखी विक्रमाची नोंद करणार आहे.
Mar 13, 2024, 05:02 PM ISTगुजरात टायटन्ससाठी आनंदाची बातमी! IPL 2024 मध्ये 'हा' दिग्गज खेळाडू करणार कमबॅक
IPL 2024 : आयपीएलचा 17 वा सिझन हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआधी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्ससाठी एक खूशखबरी मिळालेली आहे. आयपीएलमध्ये आपली जादू दाखवायला 'हा' दिग्गज खेळाडू सज्ज झालाय.
Mar 12, 2024, 06:01 PM ISTIPL 2024 : देवापुढे हात जोडले, नारळ फोडला आणि...; मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिक पांड्याची अनोखी एंट्री. पाहा व्हिडीओ
IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला टीमचा कॅप्टन घोषित केले होते. नुकताच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अनोखी एन्ट्री केलेली आहे आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल 2024 च्या सिझनची सुरूवात 24 मार्चला गुजरात टायटन्सविरूद्ध करणार आहे.
Mar 12, 2024, 03:53 PM ISTएक घातक बाऊंसर अन् ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जमिनीवर कोसळला, LIVE सामन्यात धक्कादायक घटना; पाहा Video
Will Pucovski Injured : लाईव्ह सामन्यात विल पुकोव्स्कीच्या डोक्याला बाउन्सर एक बाऊंसर लागल्याचं समोर आलंय. त्याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Mar 3, 2024, 07:35 PM ISTHardik Pandya : हार्दिक पांड्याने केली घोडचूक, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनने मोडला बीसीसीआयचा 'हा' नियम
Hardik Pandya helmet with BCCI logo : मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्याने याने आयपीएलच्या तोंडावर मोठी चूक केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय हार्दिकवर कारवाई करणार का? असा सवाल विचारला जातोय.
Feb 28, 2024, 04:43 PM ISTRanji Trophy : भारताला मिळाला नव्या दमाचा 'झहीर खान', 4 बॉलमध्ये उडवले 4 दांडके, पाहा Video
Ranji Trophy 2024 Madhya Pradesh vs Baroda : झहीर खानची गोलंदाजी आणि कुलवंत खेजरोलिया (Kulwant Khejroliya) याच्या गोलंदाजीत काहीसं साम्य दिसून येतंय. दोघंही डावखुरे फास्टर गोलंदाज आहेत. तर दोघंही बॉलची ग्रीप लपवून टाकतात.
Feb 12, 2024, 07:24 PM ISTRishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?
ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं?
Feb 7, 2024, 07:11 PM ISTहार्दिक पांड्यानंतर गुजरातने घेतला मोठा निर्णय, अचानक 'या' दिग्गजाला केलं सामील!
Michael Klinger replaces Haynes : गुजरात जायंट्सने मोठी घोषणा केली आहे. गुजरातच्या संघात कोणता मोठा बदल (Gujarat Giants head coach) झालाय? जाणून घ्या
Feb 6, 2024, 04:17 PM IST
IND vs ENG : आश्विनचं नेमकं काय बिनसलं? 2019 नंतर पहिल्यांदाच असं झालं!
IND vs ENG, Ravi Ashwin : 2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.
Feb 3, 2024, 09:11 PM ISTRishabh Pant : 'आयुष्यात पहिल्यांदा मला...', कार अपघातावर ऋषभ मनमोकळा बोलला, म्हणतो 'डॉक्टरांना जेव्हा विचारलं...'
Rishabh Pant News : अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता. त्याचबरोबर उजव्या मनगटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अशातच ऋषभने बोलताना अपघाताबद्दल भाष्य केलं आहे.
Jan 30, 2024, 03:49 PM ISTपाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांचा तडकाफडकी राजीनामा
PCB Chairman Zaka Ashraf Resignation: दोन दिवसांपूर्वी मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. अशातच झका अश्रफ यांनी अवघ्या 6 महिन्यांत अध्यक्षपदाला रामराम ठोकलाय.
Jan 20, 2024, 04:22 PM IST