अतिृवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विदर्भाचं मोठं नुकसान झालं आहे. आज अनेक शेतकऱ्यांचा संसार मोडून पडला आहे. या परिस्थितीत भारतीय संघाचा क्रिकेटपटू अन् महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणेने मदतीचं आवाहन केलं आहे.
Asia Cup: 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कप सुरू होत आहे. 8 संघांमध्ये आशियाची लढाई होणार आहे आणि गतविजेता भारत पुन्हा एकदा विजयाचा मोठा दावेदार आहे.
Monank Patel Life Story: आयुष्यात असे म्हटले जाते की यश सहज मिळत नाही. ते मिळवण्यासाठी अनेक मोठे त्याग करावे लागतात. क्रिकेट हा भारतातील असा खेळ आहे ज्यामध्ये यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच नशिबाचीही आवश्यकता असते.
Preity Zinta Shares Emotional Post Punjab Kings :प्रीति झिंटानं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांची मने जिंकली आहेत.
Preetika Rao :अमृता रावची बहीण प्रीतिका रावनं एका नेटकऱ्याशी बोलताना हा धक्कादायक खुलासा केला आहे.
Preity Zinta Shares Then And Now Pic With Yuzvendra Chahal: प्रीति झिंटानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली आहे.
RJ Mahvash Talks on Dating With Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये RJ महवशनं केलेल्या खुलाशानं सगळ्यांना बसला धक्का... जाणून घ्या नेमकं काय म्हणाली आरजे महवश
Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी JioHotstar चं सब्सक्रीप्शन फ्री हवंय? पाहा ते मिळवण्याच्या स्मार्ट टीप्स...
Andrea Hewitt on Vinod Kambli : गेल्या काही महिन्यांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी चर्चेत आहे. वानखेडे मैदानाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विनोद पहिल्यांदा त्याचा बायकोला घेऊन आला होता. आता त्याची पत्नी अँड्रिया हिने पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं.
Yuzvendra Chahal Breaks Silence on Divorce : युझवेंद्र चहल हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.
Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
Rohit Sharma Opts Out of Sydney Test: सुनील गावसकरांबरोबरच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर सूचक विधान केलं आहे.
Sam Konstas Mocks Virat Kohli Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या नवख्या तरुणाने विराटची खिल्ली उडवली आहे.
Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा
Rohit Sharma Virat Kohli Retirement? भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानामध्ये मालिका गमावल्यानंतर आता बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतही निराशाजनक कामगिरी केली आहे.
India vs Australia 4th Test Day 5: भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर आजचा विजय अत्यंत आवश्यक आहे.
Lyon Taunt KL Rahul Watch Video: के. एल. राहुल मैदानात उतरुन क्रिजवर पोझिशन घेत असतानाच काय घडलं जाणून घ्या...
सॅम कोन्स्टास (60), उस्मान ख्वाजा (57), मार्नस लॅबुशॅने (72), स्टीव्ह स्मिथ (68) यांनी अर्धशतकं झळकावली. पण जसप्रीत बुमराह पुन्हा तीन बळी घेऊन भारताचा तारणहार ठरला.
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या (Border Gavaskar Trophy) चौथ्या सामन्यामध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सॅम कोस्टासला (Sam Konstas) धक्का दिला. यानंतर मोठा वाद झाला. या सर्व घटनाक्रमावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी भाष्य केलं आहे.
Video 19 Year New Commer Reverse Scoops Jasprit Bumrah For Six: भारताचाच नाही तर जगातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या बुमराहबरोबर नेमकं काय घडलं पाहा
Video Ind vs Aus Stump Mic Virat Kohli to Mohammed Siraj: चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असतानाचा त्याची झलक मैदानातही पाहायला मिळत आहे.