cricket news update

IND vs SA: हार्दिक पांड्या यांच्यानंतर दीपक हुडा टीम इंडियातून बाहेर, या 3 खेळाडूंना संधी

India vs South Africa T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका होत आहे. या मालिकेचा पहिला सामना हा तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियम आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. टीम इंडियात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली  जाणार आहे.

Sep 28, 2022, 02:17 PM IST

T20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का

 IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.

Sep 28, 2022, 10:20 AM IST

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची वादळी खेळी, चौकार-षटकारांची आतषबाजी

Road Safety World Series:  सचिन तेंडुलकरला निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण ना त्याच्या बॅटची धार गेली आहे, ना चाहता वर्ग. डेहराडूनमध्ये या महान फलंदाजाने 200 च्या स्ट्राईक रेटने तुफानी खेळ केला आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Sep 23, 2022, 08:44 AM IST

Smriti Mandhana ICC Ranking: टीम इंडियाच्या या खेळाडूची मोठी कामगिरी, T-20त थेट दुसऱ्या स्थानी

IND W vs ENG W 2रा ODI: स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

Sep 22, 2022, 10:23 AM IST

KL Rahul: केएल राहुलची एक खेळी बड्या दिग्गजांना पडली भारी, हरलेल्या सामन्यातही केला हा खास विक्रम

KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाताना एक मोठी खेळी केली. यानंतर त्यांच्या नावार मोठी विक्रम झाला. तो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. 

 

Sep 21, 2022, 08:08 AM IST

Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022  उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. 

Aug 26, 2022, 03:21 PM IST

Asia Cup: दीपक हुडाने वाढवले कर्णधार रोहित शर्माचे टेन्शन! 4 नंबरसाठी हे 3 खेळाडू दावेदार

India vs Pakistan: सर्व क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत.  मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माच्या टीम कॉम्बिनेशनबाबत टेन्शन आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर उतरण्यासाठी टीम इंडियामध्ये तीन मजबूत खेळाडू आहेत. 

Aug 25, 2022, 02:42 PM IST

विराट कोहलीचे 'दुश्मन', हे दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात त्याची जागा घेणार!

Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 खूप महत्वाचा असणार आहे. सध्या विराट कोहली हा बॅडपॅचमध्ये आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियात आपले स्थान मिळवून ठेवू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.  

Aug 24, 2022, 08:56 AM IST

शुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे

Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला.  त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  याला मागे टाकले आहे. तर  सचिन तेंडुलकर  याचाही विक्रम त्याने मोडला आहे.

Aug 23, 2022, 08:53 AM IST

Rishabh Pant: या सुंदर तरुणीमुळे उर्वशी रौतेला हिचा पत्ता कट, ऋषभ पंत याची स्वप्न परी पाहा कोण?

Rishabh Pant: टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. ऋषभ पंतचे नाव यापूर्वी उर्वशी रौतेला हिच्यासोबत जोडले जात होते. पण ..

Aug 20, 2022, 01:15 PM IST

Team India: टीम इंडियाला मोठा धक्का, वॉशिंग्टन सुंदरनंतर आता ही खेळाडू जखमी

Team India Players In England:  टीम इंडियाचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट आणि द हंड्रेड खेळत आहेत. अलीकडेच, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) एका काउंटी क्रिकेट सामन्यादरम्यान जखमी झाला.  

Aug 20, 2022, 10:14 AM IST

Cricket News : दीपक हुड्डाने केला भारतासाठी वर्ल्ड रिकॉर्ड, त्याच्याजवळ नाहीत रोहित-विराट

Deepak Hooda World Record: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा (India vs Zimbabwe) 10 गडी राखून मोठा पराभव केला.  भारताच्या दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून एक मोठा विश्वविक्रम रचला.

Aug 19, 2022, 07:28 AM IST

Team India: ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा, T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला सतावतेय ही मोठी भीती

Rishabh Pant: T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय क्रिकेट (Team India) संघासाठी खूप वाईट होता.  

Aug 18, 2022, 08:59 AM IST

IND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज

IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे. 

Aug 17, 2022, 01:09 PM IST

Cricket : तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर शिखर धवनचं मोठं वक्तव्य, राहुलबद्दल म्हणाला..

केएल राहुल संघात आल्यानंतर सलामीवीर शिखर धवन याला आपले कर्णधारपद गमावले लागले आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी धनवने मोठे वक्तव्य केले आहे.  

Aug 17, 2022, 08:56 AM IST