cricket news

फॅनच्या वागण्यामुळे जेव्हा घाबरला विराट कोहली...बोलवावे लागले सिक्युरिटी गार्ड्स

कोहली फॅनला का घाबरलं नेमकं काय घडलं होतं? विराटनं सांगितला किस्सा

May 22, 2021, 04:26 PM IST

इंग्रजी शिकता शिकता भज्जी पडला प्रेमात, पत्नीसमोर सांगितला गर्लफ्रेंडचा किस्सा

भज्जीनं पत्नीसमोर सांगितला श्रीलंकाई गर्लफ्रेंडचा किस्सा

May 22, 2021, 03:04 PM IST

विराट कोहलीला धक्का | जवळच्या व्यक्तीची अचानक तब्येत बिघडल्यानं निधन

विराट कोहली दु:खाच्या सावटात, विराटच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती कायमची दुरावली

May 22, 2021, 01:49 PM IST

युवी आणि भज्जीने मिळून घेतली 'दादा'ची शाळा, टीम इंडियाचा माजी कर्णधार आयुष्यभर विसरणार नाही हा किस्सा

युवी आणि हरभजन सिंगने दादाची बोलती केली बंद...एप्रिल फूलचा किस्सा आयुष्यभर विसरणार नाही

May 22, 2021, 12:03 PM IST

45 वर्षांच्या फलंदाजाने रचला इतिहास! 30 बॉलमध्ये 150 धावा करण्याचा विक्रम

वयाच्या 45 व्या वर्षा या फलंदाजाने 15 चौकार आणि 15 षटकार ठोकत 190 धावांचा पल्ला गाठला.

May 22, 2021, 10:57 AM IST

बॉल पकडता पकडता पाय घसरला आणि स्टंपवर पडला फील्डर, व्हिडीओ

अरेरे! फील्डिंग करताना पाय घसरला आणि घोळ झाला...मजेशीर व्हिडीओ व्हायरल

May 22, 2021, 07:49 AM IST

...म्हणून राहुल द्रविडने टीममधील सर्वांना फोन बंद ठेवण्याची दिली तंबी

राहुल द्रविडने अंडर 19 टीममधील खेळाडूंना का फोन बंद ठेवण्याची तंबी दिली? शुभमन गिलनं सांगितला किस्सा

May 21, 2021, 06:09 PM IST

मी घरादार सोडून आलेय...' शांत, संयमी द्रविडला जेव्हा एका तरुणी फॅनने आणलं अडचणीत

राहुल द्रविड अत्यंत शांत आणि धौर्यवान फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका फॅननं केला नेमकं काय घडलं?

May 21, 2021, 04:16 PM IST

सचिन तेंडुलकरची खोडकर वृत्ती! या क्रिकेटपटूच्या रूममध्ये भरलं पाणी

या खेळाडू दुपारी झोपलेला सचिनला पाहावलं नाही. त्याला मात्र खेळायचं होतं त्यामुळे एक दोन नाही तर रूम भरेल एवढं पाणी खेळाडूच्या रूममध्ये ओतलं

May 21, 2021, 12:51 PM IST

फील्डरला हिरोगिरी पडली महागात... पाहा व्हिडिओ

या फील्डरला तुम्ही काय म्हणाल? हिरो बनण्याच्या नादात फील्डरची मोठी चूक

May 21, 2021, 11:37 AM IST

16 व्या वर्षात डेब्यू 24व्या वर्षी जिंकले 2 वर्ल्डकप...2 वर्षांनी क्रिकेटला म्हणाली गुडबाय!

इंग्लंड महिला संघातील माजी क्रिकेटपटू इशा गुहा यांच्याबद्दल आज खास गोष्टी जाणून घेणार आहोत. 

May 21, 2021, 10:01 AM IST

फलंदाजीआधी अंघोळ करण्याची अजब सवय पडली महागत...बॅटिंगचा टर्न चुकला आणि...

अंघोळीच्या नादात ब‌ॅटिंगचा टर्न चुकला मग कोण गेलं मैदानात नेमका काय गोंधळ झाला, मजेशीर किस्सा

May 20, 2021, 06:21 PM IST

कोट्यवधी रुपये दूरच पण या माजी क्रिकेटपटून 2 वेळचं अन्नही मिळायचे वांदे

आर अश्विननं ट्वीट करत या क्रिकेटपटूला शक्य तेवढी मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

May 20, 2021, 05:15 PM IST

लग्न न करण्याचा पाढा वाचणाऱ्या मुरलीधरन यांची 10 मिनिटांत या तरुणीनं काढली विकेट

मुरली मुथैय्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्यासाठी एकेकाळी खूप घाबरायचे. त्यांच्या मनात कायम भीती असायची. मात्र एका तरुणीला पाहून मुथैय्याच चक्क क्लिन बोल्ड झाले.

May 20, 2021, 12:00 PM IST

बालपण सर्वांचं सारखंच असतं! ईशांत शर्माला पण खायला लागले होते फटके

'त्या दिवशी मला फूटबॉल झाल्याचा फील आला', ईशांत शर्मानं सांगितला किस्सा

May 18, 2021, 05:28 PM IST