cricket sports

आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी प्रिती अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'इतका दबाव...'

आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यादरम्यान त्याची पत्नी प्रिती नारायण (Prithi Narayanan) यावर व्यक्त झाली असून, मोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

 

Dec 21, 2024, 02:04 PM IST

महाराणीच ती... दरारा, रुबाब अन् स्टाईल स्टेटमेंट पाहून भारावून जाल

Most stylish Maharanis in india: भारतीय इतिहासामध्ये सौंदर्य, राजकारण आणि चौकटीबद्ध जगण्याचा शह देणाऱ्या या महाराणी तुम्हाला माहितीयेत? 

 

Jan 9, 2024, 03:39 PM IST

हसावं की रडावं! जगातील सर्वात 'वजनदार क्रिकेटर'ला पळवेना, चालत गेल्याने रन आऊट; VIDEO व्हायरल

'जगातील सर्वात वजनदार खेळाडू' म्हणून ओळख असलेला वेस्ट इंडिजचा खेळाडू रहकीम कॉर्नवॉलला (Rahkeem Cornwall) याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. CPL 2023 मधील या सामन्यात रहकीम कॉर्नवॉल शून्यावर बाद झाला. 

 

Aug 18, 2023, 02:54 PM IST

Delhi Capitals: दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये चोराचा सुळसुळाट; लाख मोलाच्या वस्तू गायब!

Cricket Equipment Stolen: दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) खेळाडूंच्या किट बॅगमधून 16 बॅट, पॅड्स, थाय पॅड्स, बूट आणि ग्लोव्ह्ज गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

Apr 19, 2023, 04:32 PM IST