crime news in marathi

क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये भांडण; बाहेर पडताच तोंडावरुन बाईक नेली अन्... नांदेडमधील खळबळजनक प्रकार

Naded Crime : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हल्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Dec 29, 2023, 03:27 PM IST

75 वर्षांच्या वृद्धेची बलात्कार करुन हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाचे कृत्य

Crime News In Marathi: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय.  वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.

Dec 20, 2023, 12:54 PM IST

काकाने आईसोबत केलेली मस्करी मुलाच्या जिव्हारी, 11 वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास

 मुलाच्या काकाने त्याच्या आईची मस्करी केली. काकाची मस्करी त्याला चांगलीच खटकली. नाराज झालेल्या मुलाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. मुलाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Dec 16, 2023, 05:20 PM IST

4 वर्षांत 11 खून, रिअल इस्टेट एजंटच्या वेषात फिरायला सिरीअल किलर, गुप्तधनासाठी...

Telangana Serial Killer Case: तेलंगणात पोलिसांना एका सिरीअल किलरला पकडण्यात मोठे यश आले आहे. या आरोपीने चार वर्षांत 11 खून केल्याची कबुली दिली आहे. 

Dec 13, 2023, 01:01 PM IST

अंगावर कुत्रा सोडला, अ‍ॅसिड फेकले अन् सर्वांसमोर विवस्त्र केले; मालकाचे मोलकरणीसोबत अमानुष कृत्य

Crime News: हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अल्पवयीन मुलीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 10, 2023, 12:07 PM IST

पाणी पिताना चुकून मधमाशी गिळली, 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

Crime News In Marathi: पाणी पिताना मजुराने मधमाशी गिळली आणि काहीच वेळात त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. या मजुराचा अखेर मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबश उडाली आहे. 

 

Dec 9, 2023, 06:43 PM IST

नाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह

Nagpur Crime : नागपुरात एका 17 वर्षीय मुलाने नाश्ता दिला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा घराबाहेर निघून गेला होता. बऱ्याच वेळानंतर मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Dec 4, 2023, 12:36 PM IST

Crime News : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; मुलीने असं काही केलं की...

Delivery boy Crime News : गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली. 

Dec 2, 2023, 12:02 AM IST

पती जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जात नाही, पत्नीने त्याचा जीव घेतला

Crime News In Marathi: पती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात नाही म्हणून पत्नीने पतीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Dec 1, 2023, 04:37 PM IST

सीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना

Crime News Today: सहा महिन्यात नऊ महिलांच्या हत्या, पद्धत एकच या प्रकारामुळं गावात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहेत. 

Nov 28, 2023, 12:40 PM IST

Delhi Crime : फक्त 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर!

Delhi Crime Viral Video : तरुणावर चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपीने त्याच्या मृतदेहासमोर डान्स (Killer Dance Near Dead Body) देखील केला. त्यामुळे आरोपी सायकोकिलर असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेवर आता पोलिसांनी माहिती दिली आहे.

Nov 25, 2023, 06:37 PM IST

IND vs AUS : पोरानं टीव्ही बंद केली अन् बापाचा पारा चढला, वर्ल्ड कप फायनलची रक्तरंजित रात्र, पाहा काय घडलं?

IND vs AUS Crime News : टीव्ही का बंद केली? यावरून दोघांमध्ये वाद पेटला, हाणामारी झाली अन् बापाने पोटच्या मुलाचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. 

Nov 21, 2023, 06:39 PM IST

पोटात दुखतंय म्हणून दहावीतील मुलगी डॉक्टरकडे गेली, अन् रुग्णालयातील शौचालयात दिला बाळाला जन्म

Marathi News Today: दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने शौचालयात मुलीला जन्म दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 16, 2023, 05:17 PM IST

13 वर्षांची मुलगी जाताना बाहुली पण घेऊन गेली! फासावर दोघींना पाहून पोलिसही गहिवरले

Crime News In Marathi: सातवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र, मुलीच्या मृतदेहाशेजारीच बाहुली आढळली आहे.

Nov 2, 2023, 12:16 PM IST

नवर्‍याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली

Extra Marital Affair: पीडित पतीला अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाही. आता त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

Nov 1, 2023, 03:38 PM IST