crime news in marathi

विम्याची रक्कम लाटण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, वेबसिरीज पाहून एका अनोळखी व्यक्तीला...

Crime News Today: विम्याची रक्कम लाटण्यासाठी एका व्यक्तीने वेबसिरीज पाहून कट रचला. मात्र तो त्याच्यावरच उलटला आहे. 

Dec 9, 2024, 07:56 AM IST

आधी तलवारीने वार आणि नंतर गोळी...; सूनेच्या प्रेम प्रकरणामुळे गेला सासूचा बळी, प्रियकराकडून निर्घृण हत्या

Crime News : सुनेच्या प्रेम प्रकरणाला विरोध केल्यामुळे सासूला महागात पडलंय आणि तिला आपल्या जीव गमवावा लागलाय. 

Nov 17, 2024, 01:46 PM IST

बदलापूरनंतर उल्हासनगर हादरले! 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, रहिवाशामुळं सापडला आरोपी

Crime News In Marathi: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 3 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 

 

Nov 6, 2024, 02:30 PM IST

कारमध्ये खेळायला गेली शेत मजुरांची ४ मुलं, गुदमरून सर्वांचा जीव गेला

Crime News Today: कारमध्ये खेळत असताना चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 4, 2024, 06:33 PM IST

वहिनीनेचं केलं नणंदेचं आयुष्य उद्ध्वस्त, पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला बोलवलं अन्...

Crime News In Marathi: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीवर पाशवी अत्याचार करुन व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. 

Oct 24, 2024, 12:35 PM IST

'माझ्या आईला संपव मी तुझ्याशी लग्न करेन...'; मुलीनेच दिली हत्येची सुपारी, कारण हादरवणारं

Crime News Today: आईने मुलीच्या हत्येचा कट रचला मात्र, मुलीला आईचा हा प्लान समजताच तिने आईलाच संपवण्याचा प्लान रचला.

Oct 14, 2024, 12:16 PM IST

विकृतीचा कळस! वडिलांकडून मुलीवर वारंवार बलात्कार, मदतीसाठी भावाकडे गेली पण त्यानेही...

Crime News Today: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. 

Oct 13, 2024, 10:20 AM IST

दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारं

Ahmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे. 

Oct 8, 2024, 09:10 AM IST

चित्रपटाला लाजवेल असा कट; वडिलांच्या हत्येचा बदला 22 वर्षांनी घेतला, पण एक चूक आणि आरोपी फसला

Man Kill Father Murderer After 22 Years: एका व्यक्तीने 22 वर्ष त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. पण एक चूक आणि आरोपी पकडला गेला. 

Oct 4, 2024, 11:17 AM IST

प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवताना आईने पाहिलं; पोटच्या लेकीने जन्मदात्रीसोबत केलं भयानक कृत्य

Daughter Killed Mother: जन्मदात्या आईची हत्या पोटच्या मुलीनेच केली आहे. लहान बहिणीने दिलेल्या साक्षीनंतर  हा गुन्हा उघडकीस आला आहे. 

 

Sep 17, 2024, 11:10 AM IST

माणुसकी हरवली! मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून सावत्र आईने गाठला क्रुरतेचा कळस, ओठांवर, गुप्तांगाला...; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Crime News: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र आईने लेकीचा अमानुषपणे छळ केला आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Sep 14, 2024, 11:31 AM IST

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

Crime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे. 

 

Sep 13, 2024, 07:51 AM IST

रात्री मेंदी काढली अन् विहिरीत उडी घेतली, आईला त्या अवस्थेत पाहून लेकीनेही जीवन संपवलं, तर मुलगा...

Chhatrapati Sambhaji Nagar News: : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात महिलेने उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यानंतर लेकीनेही आपलं जीवन संपवलं.

Sep 6, 2024, 10:05 AM IST

संतापजनकः मुलीला नीट सांभाळता येत नाही का? सामूहिक बलात्कारानंतर पोलिसांनी पालकांनाच सुनावलं

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या झांशी येथे एक भयानक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. 

Aug 22, 2024, 11:30 AM IST

विधवा वहिनीसोबत लग्न केले, नेपाळला गेला; कुटुंबीयांना भेटायला घरी आला अन् घात झाला

Crime News Today In Marathi: विधवा वहिनीसोबत लग्न केल्याने तरुणाचा त्याच्याच भावाने खून केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

 

Aug 12, 2024, 01:14 PM IST