crime news in marathi

नात्याला काळिमा फासणारी घटना; पैशांसाठी अल्पवयीन नातवाने आजीचा गळा घोटला

Minor Kills Grandmother In Delhi: दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवानेच आपल्या आजीचा निर्घृण खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 21, 2024, 12:40 PM IST

बायकोला करायचे होते पाचवे लग्न, चौथ्या पतीला कुणकुण लागली, त्याने स्वतःलाच दिली भयंकर शिक्षा

Indore Suicide Case: चार लग्न केली आता पाचव्यांदा बोहल्यावर चढायचे होते. चौथ्या पतीला कुणकुण लागली त्याने स्वतःलाच दिली शिक्षा

Jan 17, 2024, 11:26 AM IST

मला माफ कर! हात जोडले, कान पकडले अन् चोराने अशी पळवली देवीची मुर्ती, पाहा Video

Meerut Crime News : एका तरुणाने थेट मंदिरातील देवीची मुर्तीच पळवल्याचं पहायला मिळालंय. चोराने नेमकं काय केलं? याची व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Jan 14, 2024, 05:10 PM IST

10वीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली

Student Suicide In Kota: 10वीतील विद्यार्थिनीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. क्षुल्लक कारणावरुन मुलीचे आत्महत्या केली आहे. 

Jan 14, 2024, 04:35 PM IST

'माफी माग' म्हणत पोटच्या लेकीची हत्या; दलित तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलीला आई- वडिलांनी संपवलं

Honour Killing :  दलित तरुणाशी लग्न केलं म्हणून स्वत:च्याच मुलीला वडिलांनी संपवलं; क्रूरतेनं देश हादरला. पाहा कुठे घडली ही घटना... 

 

Jan 12, 2024, 11:46 AM IST

माझी पत्नी बनून राहा, सासऱ्याने सूनेला अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवले, पुढं काय घडलं?

Crime News In Marathi: सासऱ्याने सुनेकडे अश्लील मागणी केली. सुनेने विरोध करताच सासऱ्याने घृणास्पद प्रकार केला आहे.  

Jan 8, 2024, 05:57 PM IST

पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले

Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही. 

 

Jan 8, 2024, 12:00 PM IST

मुलीच्या नावाने फेक आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले

Crime News in Marathi: सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 8, 2024, 11:44 AM IST

‘एक लाख रुपये देते त्याला माझ्यासमोर मारा!’ पत्नीने प्रियकराच्या मित्रांना दिली पतीची सुपारी

Crime News Today: पत्नीनेच पतीची हत्या केली अन् त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साथीदारांना 1 लाख रुपयांची सुपारी दिली

Jan 2, 2024, 06:14 PM IST

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 

 

Jan 2, 2024, 01:37 PM IST

41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?

Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 30, 2023, 04:49 PM IST

एकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट

Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला. 

Dec 30, 2023, 04:18 PM IST

माता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली...

 

Crime News Today: फोनवर बोलताना अडथळा येतो म्हणून आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Dec 30, 2023, 11:09 AM IST

क्षुल्लक कारणावरुन बारमध्ये भांडण; बाहेर पडताच तोंडावरुन बाईक नेली अन्... नांदेडमधील खळबळजनक प्रकार

Naded Crime : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हल्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Dec 29, 2023, 03:27 PM IST

75 वर्षांच्या वृद्धेची बलात्कार करुन हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाचे कृत्य

Crime News In Marathi: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय.  वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.

Dec 20, 2023, 12:54 PM IST