crime

कोरोना । सोशल मीडियावरील चुकीचे ‘मेसेजेस’बाबत सावध रहा, काय घ्याल काळजी?

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. 

Jul 10, 2020, 08:06 AM IST

पुण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता, कथित पत्रकाराविरोधात गुन्हा

पुण्यात खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही खंडणी चक्क माहिती अधिकार कार्यकर्ता आणि त्याच्या साथीदारांनी मागितल्याचे पुढे आले आहे.  

Jul 8, 2020, 10:11 AM IST

कोविड-१९ । बिल जास्त आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरोधात गुन्हा

कोविड-१९चे उपचार करताना बिल जास्त आकारल्याने नानावटी रुग्णालयावर मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली.  

Jul 3, 2020, 09:24 AM IST

उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, आठ पोलिसांचा मृत्यू

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

Jul 3, 2020, 08:34 AM IST
Looteri Dulhan Pretti Das Arrested In Cheating And Extortation Case PT1M37S

नागपूर| 'लुटेरी दुल्हन' अखेर पोलिसांना शरण

Looteri Dulhan Pretti Das Arrested In Cheating And Extortation Case

Jun 15, 2020, 11:45 PM IST

मिरारोडमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; साधं जेवण दिलं म्हणून मॅनेजरची फावड्याने हत्या

कल्लूने या दोघांवर झोपेत असताना फावड्याने हल्ला करत त्यांची हत्या केली.

Jun 7, 2020, 12:07 PM IST

मीरारोडमध्ये डबल मर्डर; बारमधील पाण्याच्या टाकीत सापडले वेटर्सचे मृतदेह

पोलिसांनी मृतदेह टाकीतून बाहेर काढले तेव्हा ते प्रचंड कुजलेल्या अवस्थेत होते. 

Jun 5, 2020, 12:59 PM IST

मोठी बातमी: रायगडमधील ज्येष्ठ शिवसैनिक गणपत मांढरे यांचा खून

मांढरे यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

Jun 1, 2020, 10:00 AM IST

सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशापासून सावधान, अन्यथा गुन्हा !

 मुंबई आणि पुणे या दोन शहरांबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही अशी संदेशापासून सावध राहा.

May 29, 2020, 06:50 AM IST

धक्कादायक : महाराष्ट्रात पुन्हा एका साधूची गळा दाबून हत्या

तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि...

May 24, 2020, 01:32 PM IST