संतापजनक | दिल्लीतील निर्भया घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, महिला अत्यवस्थ, एकाला अटक
मुंबईत दिल्लीतील निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
Sep 10, 2021, 05:42 PM ISTसावधान...अखेर वडिलांवर आली अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ
एका बापावर मनावर दगड ठेवून पोटच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.
Sep 9, 2021, 09:15 PM ISTसख्ख्या भावानेच केली बहिणीच्या दागिन्यांची चोरी; मेव्हण्याच्या पराक्रमामुळे नवरा बायकोमध्ये भांडण
बनावट किल्लीचा वापर करून भावानेच सख्ख्या बहिणीचे दागिने आणि रोकड असा एकूण 51 हजार 500 रुपयांचा ऐवज लांब दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे.
Sep 5, 2021, 12:17 PM ISTधक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीला निर्दयी बापाने 3 वेळा विकलं
एका निर्दयी बापानं पोटच्या लेकीला तीन वेळा विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Sep 4, 2021, 10:47 PM IST33% भारतीय पुरुष पत्नीशी जबरदस्तीने ठेवतात शारीरिक संबंध, या देशांमध्ये ठरतो गुन्हा
अनेक देशांमध्ये पत्नीसोबत जबरदस्ती करणे गुन्हा मानला जातो. पण भारतासह काही देशांमध्ये लग्नानंतर हा गुन्हा ठरत नाही.
Sep 4, 2021, 08:37 PM ISTधक्कादायक! पोटच्या मुलीची तीनवेळा विक्री, निर्दयी बापाला पोलिसांनी घातल्या बेड्या
पैशाला सोकावलेल्या बापाने दलालांमार्फत मुलीची तीन वेळा विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Sep 3, 2021, 08:26 PM ISTसंतापजनक! प्रियकराला दगडाने मारहाण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार
मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत
Aug 25, 2021, 10:52 PM ISTनात्याला काळिमा! पैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून आईचा खून
मित्र नगर शेळगी येथील सुनील नगर मध्ये मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Aug 23, 2021, 01:02 PM ISTधक्कादायक! पोटच्या मुलाने दारूच्या नशेत केला आईचा खून; फरार होण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नशेत व्यक्ती अमानुषपणाचे कोणते टोक गाठेल हे सांगता येत नाही.
Aug 21, 2021, 06:04 PM ISTकायद्याचा धाक उरलाय का? गाडी थांबवली म्हणून ऑन ड्युटी वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला
मारहाणीत वाहतूक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
Aug 13, 2021, 08:09 PM ISTNagpur | कोरोना हे कारण नसताना नागपुरातील वारांगणांच्या वस्तीत संचारबंदी...कारण धक्कादायक
नागपूर पोलीस आयुक्तांनी ( Nagpur Police Commissioner) बुधवारी रात्री गंगाजमुना हा भाग सील केला आहे.
Aug 12, 2021, 06:58 PM ISTसाताऱ्यात सीरिअल किलिंगचा धक्कादायक प्रकार, पत्नी आणि प्रेयसीची हत्या करुन शेतात पुरलं
देशभर गाजलेल्या सीरियल किलर डॉक्टर संतोष पोळनं केलेल्या हत्याकांडासारखाच धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात उघड
Aug 12, 2021, 06:52 PM IST...तर महिलेवर I LOVE YOU चं पत्र फेकणं ठरेल गुन्हा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा कविता लिहिलेलं पत्र फेकणं हे विनयभंग आणि छेडछाडीचं प्रकरण ठरतं
Aug 11, 2021, 06:09 PM IST14 आणि 16 वर्षांच्या दोन बहिणींची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, आरोपींनी त्यांना विष पाजून ठार मारलं
चार जणांनी दोन बहिणींवर बलात्कार केल्याची घटना हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर दोन्ही बहिणींना विष देऊन ठार करण्यात आले.
Aug 11, 2021, 07:35 AM ISTVIDEO : 'तो' विनवण्या करत होता, पण त्यांनी तरुणाला खायला लावला कचरा
किरकोळ भांडणातून हा संतापजनक प्रकार घडला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे
Jul 30, 2021, 07:03 PM IST