रशिया-युक्रेन मधील युद्ध थांबणार? Zelenskyy क्रीमिया आणि डोनबासवर चर्चेसाठी तयार
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 13 व्या दिवसानंतर ही सुरुच आहे. रशियाने युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन पुढे चार अटी ठेवल्या आहेत.
Mar 8, 2022, 04:05 PM ISTऐतिहासिक विजय: रशियाची सूत्रे चौथ्यांदाही पुतीन यांच्याकडेच!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
Mar 19, 2018, 08:30 PM IST`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता
शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.
Mar 18, 2014, 09:51 AM IST