criminal cases

फाशी देण्यापूर्वी हिंदू आणि मुस्लीम गुन्हेगाराच्या कानात काय सांगतात जल्लाद?

एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका जल्लाद यांची असते. 

 

Oct 31, 2022, 12:05 PM IST

फौजदारी गुन्हे लपवल्याप्रकरणी फडणवीसांना जामीन मंजूर

 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

Feb 20, 2020, 12:44 PM IST

भाजपला धक्का, खासदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

राज्यातील भाजपसाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. एका शोरूम मालकाला मारहाण केल्या प्रकरणी एका खासदारावर गुन्हा दाखल होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

Feb 24, 2018, 12:40 PM IST

भुजबळ, खोब्रागडे यांच्या अडचणीत वाढ, 'म्हाडा'च्या ९ अधिकारीसह १७ जणांवर गुन्हा दाखल

मनी लॉण्डरिंग कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. 

Jul 14, 2017, 08:30 AM IST

एसआरपीएफच्या सहा जवानांवर गुन्हे दाखल

एसआरपीएफच्या सहा जवानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परस्पर रजा राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Apr 19, 2017, 07:51 AM IST