फुटबॉल स्टार Ronaldo आहे रजनीकांत यांचा फॅन?
Cristiano Ronaldo watched Rajnikanth's Jailer : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहता असून त्यानं जेलर हा चित्रपट पाहिल्याच्या चर्चा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत.
Aug 18, 2023, 10:22 AM IST